१९७९ क्रिकेट विश्वचषक गट अ


गट अ सामनेसंपादन करा

संघ
खे वि गुण रनरेट पात्रता
  इंग्लंड १२ ३.०६६ बाद फेरीत बढती
  पाकिस्तान ३.६०२
  ऑस्ट्रेलिया ३.१६४ स्पर्धेतून बाद
  कॅनडा १.६०६

     बाद फेरीसाठी पात्र
     स्पर्धेतून बाद

इंग्लंड वि ऑस्ट्रेलियासंपादन करा

९ जून १९७९
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१५९/९ (६० षटके)
वि
  इंग्लंड
१६०/४ (४७.१ षटके)
ग्रॅहाम गूच ५३ (९६)
ट्रेव्हर लाफलिन २/३८ (९.१ षटके)
इंग्लंड ६ गडी राखुन विजयी.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: ग्रॅहाम गूच (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.

कॅनडा वि पाकिस्तानसंपादन करा

९ जून १९७९
धावफलक
कॅनडा  
१३९/९ (६० षटके)
वि
  पाकिस्तान
१४०/२ (४०.१ षटके)
ग्लेनरॉय सीली ४५ (११०)
सरफराज नवाज ३/२६ (१० षटके)
पाकिस्तान ८ गडी राखुन विजयी.
हेडिंग्ले मैदान, लीड्स
सामनावीर: सादिक मोहम्मद (पाकिस्तान)

ऑस्ट्रेलिया वि पाकिस्तानसंपादन करा

१४ जून १९७९
धावफलक
पाकिस्तान  
२८६/७ (६० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१९७ (५७.१ षटके)
आसिफ इकबाल ६१ (५७)
गॅरी कोझियर ३/५४ (१२ षटके)
अँड्रु हिल्डिच ७२ (१२९)
सिकंदर बख्त ३/३४ (११ षटके)
पाकिस्तान ८९ धावांनी विजयी.
ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम
सामनावीर: आसिफ इकबाल (पाकिस्तान)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • सामना निर्धारीत दिवशी जून १३ ला पावसामुळे रद्द झाला व रिझर्व दिवसी १४ जुन ला खेळवण्यात आला.
  • ग्रेम पोर्टर आणि जेफ मॉस (ऑ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.

इंग्लंड वि कॅनडासंपादन करा

१४ जून १९७९
धावफलक
कॅनडा  
४५ (४०.३ षटके)
वि
  इंग्लंड
४६/२ (१३.५ षटके)
फ्रँकलिन डेनिस २१ (९९)
क्रिस ओल्ड ४/८ (१० षटके)
ग्रॅहाम गूच २१* (३१)
रॉबर्ट कॅलेंडर १/१४ (६ षटके)
इंग्लंड ८ गडी राखुन विजयी.
ओल्ड ट्रॅफोर्ड, मँचेस्टर
सामनावीर: क्रिस ओल्ड (इंग्लंड)
  • नाणेफेक : कॅनडा, फलंदाजी.
  • पावसामुळे जुन १३ रोजी सामना होउ शकला नाही. राखीव दिवशी (१४ जून) रोजी सामना झाला.
  • इंग्लंड आणि कॅनडा ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • इंग्लंड आणि कॅनडा प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
  • रॉबर्ट कॅलेंडर (कॅ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • इंग्लंडने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात कॅनडावर पहिल्यांदाच विजय मिळवला.


ऑस्ट्रेलिया वि कॅनडासंपादन करा

जून १६, १९७९
धावफलक
कॅनडा  
१०५ (३३.२ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१०६/३ (२६ षटके)
जॉन वॉन २९ (४३)
ॲलन हर्स्ट ५/२१ (१० षटके)
किम ह्युस २७ (४०)
कोर्नेलियस हेन्री २/२७ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखुन विजयी.
एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम
सामनावीर: ॲलन हर्स्ट (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
  • चार्ल्स बक्ष (कॅ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • ऑस्ट्रेलियाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात कॅनडावर पहिल्यांदाच विजय मिळवला.


इंग्लंड वि पाकिस्तानसंपादन करा

१६ जून १९७९
धावफलक
इंग्लंड  
१६५/९ (६० षटके)
वि
  पाकिस्तान
१५१ (५६ षटके)
ग्रॅहाम गूच ३३ (९०)
मजिद खान ३/२७ (१२ षटके)
आसिफ इकबाल ५१ (१०४)
माइक हेंड्रिक्स ४/१५ (१२ षटके)
इंग्लंड १४ धावांनी विजयी.
हेडिंग्ले मैदान, लीड्स
सामनावीर: माइक हेंड्रिक्स (इंग्लंड)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.