मजिद खान (क्रिकेट खेळाडू)

मजिद खान (२८ सप्टेंबर, १९४६:लुधियाना, ब्रिटिश भारत - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १९६४ ते १९८३ दरम्यान ६३ कसोटी आणि २३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.