जॉन व्हॅलेन्टाइन (२० सप्टेंबर, १९५४:माँट्रियाॅल, कॅनडा - हयात) हा कॅनडाचा ध्वज कॅनडाच्या क्रिकेट संघाकडून १९७९ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.