हेडिंग्ले स्टेडियम
(हेडिंग्ले मैदान, लीड्स या पानावरून पुनर्निर्देशित)
हेडिंग्ले मैदान हे इंग्लंडच्या हेडिंग्ले शहरातील क्रिकेट मैदान आहे. लीड्स या उपनगरात असलेले हे मैदान यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबचे घरचे मैदान आहे. याचबरोबर लीड्स ऱ्हायनोज आणि लीड्स कार्नेगी हे रग्बी संघ सुद्धा आपले सामने येथे खेळतात.
मैदानाची माहिती | |||||
---|---|---|---|---|---|
स्थान | सेंट मायकल लेन, हेडिंगले, लीड्स | ||||
गुणक | 53°49′3.58″N 1°34′55.12″W / 53.8176611°N 1.5819778°W | ||||
स्थापना | १८९० | ||||
क्षमता | १८,३५०[१] | ||||
मालक | यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लब | ||||
एन्ड नावे | |||||
कर्कस्टॉल लेन एंड फुटबॉल स्टँड एंड | |||||
आंतरराष्ट्रीय माहिती | |||||
प्रथम कसोटी |
२९ जून – १ जुलै १८९९: इंग्लंड वि [[Image:{{{flag alias-वसाहती}}}|22x20px|border|ऑस्ट्रेलियाचा ध्वज]] ऑस्ट्रेलिया | ||||
अंतिम कसोटी |
६-९ जुलै २०२३: इंग्लंड वि ऑस्ट्रेलिया | ||||
प्रथम वनडे |
५ सप्टेंबर १९७३: इंग्लंड वि वेस्ट इंडीज | ||||
अंतिम वनडे |
२४ जुलै २०२२: इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका | ||||
प्रथम टी२०आ |
१८ जुलै २०२१: इंग्लंड वि पाकिस्तान | ||||
प्रथम महिला कसोटी |
१२-१६ जून १९५४: इंग्लंड वि न्यूझीलंड | ||||
अंतिम महिला कसोटी |
६-१० जुलै २००१: इंग्लंड वि ऑस्ट्रेलिया | ||||
एकमेव महिला वनडे |
७ जुलै २०१८: इंग्लंड वि न्यूझीलंड | ||||
संघ माहिती | |||||
| |||||
१६ जुलै २०२३ पर्यंत अद्यावत स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो |
संदर्भ
संपादन- ^ "The many shapes of England's cricket stadiums". BBC Sport. 2 July 2019 रोजी पाहिले.