जितेंद्र पटेल
जितेंद्र मोतीभाई पटेल (२६ नोव्हेंबर, १९४५:युगांडा - हयात) हा कॅनडाच्या क्रिकेट संघाकडून १९७९ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करतो.