१९७९ क्रिकेट विश्वचषक बाद फेरी
उपांत्य सामने | अंतिम सामना | ||||||
२० जून - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर | |||||||
इंग्लंड | २२१ | ||||||
न्यूझीलंड | २१२ | ||||||
२३ जून - लॉर्ड्स | |||||||
इंग्लंड | १९४ | ||||||
वेस्ट इंडीज | २८६ | ||||||
२० जून - ओव्हल | |||||||
वेस्ट इंडीज | २९३ | ||||||
पाकिस्तान | २५० |
उपांत्य फेरी
संपादनइंग्लंड वि न्यू झीलंड
संपादन २० जून १९७९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- वेन लार्किन्स (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- या सामन्याच्या निकालामुळे इंग्लंड अंतिम फेरीत दाखल.
पाकिस्तान वि वेस्ट इंडीज
संपादन २० जून १९७९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- या सामन्याच्या निकालामुळे वेस्ट इंडीज अंतिम फेरीत दाखल.
अंतिम सामना
संपादन २३ जून १९७९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- वेस्ट इंडीजने सलग दुसऱ्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकला.
इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकुन, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडीजच्या डावाची सुरुवात खराब झाली व सामन्या एक वेळ त्यांची धावसंख्या ९९/४ अशी झाली होती व ग्रीनीज,हेन्स, कालिचरन व कर्णधार डेव्हिड लॉइड बाद झाले होते. परंतु व्हिव्हियन रिचर्ड्स(१३८ धावा १५७ चेंडू, ११ चौ, ३ ष) व कोलिस किंग (८६ धावा ६६ चेंडू, १० चौ, ३ ष) यांच्या १३९ धावांच्या भागीदारी मुळे वेस्ट इंडीजने ६० षटकात ९ बाद २८६ धावा केल्या.
इंग्लिश संघाने सावध सुरुवात केली व ३८ षटकात १२९ धावा (माइक ब्रेर्ली ६४(१३०) - जॉफ बॉयकॉट ५७(१३०)) केल्या. इंग्लंड संघाच्या शेवटच्या ८ विकेट केवळ ११ धावात गेल्या.
व्हिव्हियन रिचर्ड्सला सामनावीर घोषित करण्यात आले.