१९७९ क्रिकेट विश्वचषक गट ब

गट ब सामने संपादन

संघ
खे वि गुण रनरेट पात्रता
  वेस्ट इंडीज १० ३.९२८ बाद फेरीत बढती
  न्यूझीलंड ३.५५३
  श्रीलंका ३.५५८ स्पर्धेतून बाद
  भारत ३.१२८

     बाद फेरीसाठी पात्र
     स्पर्धेतून बाद

भारत वि वेस्ट इंडीज संपादन

९ जून १९७९
धावफलक
भारत  
१९० (५३.१ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१९४/१ (५१.३ षटके)
गॉर्डन ग्रीनीज १०६ (१७३)
कपिल देव १/४६ (१० षटके)
वेस्ट इंडीज ९ गडी राखुन विजयी.
एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम
सामनावीर: गॉर्डन ग्रीनिज (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • भारत आणि वेस्ट इंडीज ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • भारत आणि वेस्ट इंडीज प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
  • सुरिंदर खन्ना (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • वेस्ट इंडीजने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात भारतावर पहिल्यांदाच विजय मिळवला.

न्यू झीलंड वि श्रीलंका संपादन

९ जून १९७९
धावफलक
श्रीलंका  
१८९ (५६.५ षटके)
वि
  न्यूझीलंड
१९०/१ (४७.४ षटके)
अनुरा टेनेकून ५९ (९६)
ब्रायन मॅककेचनी ३/२५ (१०.५ षटके)
ग्लेन टर्नर ८३ (१४३)
अजित डि सिल्वा १/३९ (१२ षटके)
न्यू झीलंड ९ गडी राखुन विजयी.
ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम
सामनावीर: जॉफ हॉवर्थ (न्यू झीलंड)

श्रीलंका वि वेस्ट इंडीज संपादन

१३ जून १९७९
धावफलक
वि
सामना रद्द.
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे निर्धारीत आणि राखीव दिवशी देखील खेळ होऊ शकला नाही.

भारत वि न्यू झीलंड संपादन

१३ जून १९७९
धावफलक
भारत  
१८२ (५५.५ षटके)
वि
  न्यूझीलंड
१८३/२ (५७ षटके)
ब्रुस एडगर ८४* (१६७)
मोहिंदर अमरनाथ १/३९ (१२ षटके)
न्यू झीलंड ८ गडी राखुन विजयी.
हेडिंग्ले मैदान, लीड्स
सामनावीर: ब्रुस एडगर (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.


भारत वि श्रीलंका संपादन

१८ जून १९७९
धावफलक
श्रीलंका  
२३८/५ (६० षटके)
वि
  भारत
१९१ (५४.१ षटके)
श्रीलंका ४७ धावांनी विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
सामनावीर: दुलिप मेंडीस (श्रीलंका)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • पावासामुळे सामना १८ जून रोजी खेळवण्यात आला.
  • भारत आणि श्रीलंका ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • भारत आणि श्रीलंका प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
  • रंजन गुणतिलके आणि रंजन मदुगले (श्री) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • श्रीलंकेने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात भारतावर पहिल्यांदाच विजय मिळवला.

न्यू झीलंड वि वेस्ट इंडीज संपादन

१६ जून १९७९
धावफलक
वेस्ट इंडीज  
२४४/७ (६० षटके)
वि
  न्यूझीलंड
२१२/९ (६० षटके)
क्लाइव्ह लॉईड ७३* (८०)
जेरेमी कोनी २/४० (१२ षटके)
रिचर्ड हॅडली ४२ (४८)
अँडी रॉबर्ट्स ३/४३ (१२ षटके)
वेस्ट इंडीज ३२ धावांनी विजयी.
ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम
सामनावीर: क्लाइव्ह लॉईड (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • इवन चॅटफील्ड (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


बाह्य दुवे संपादन