सुदथ पास्कल
श्रीलंकेचा क्रिकेटपटू
(सुदथ पसक्वॉल या पानावरून पुनर्निर्देशित)
सुदथ प्रजीव पास्कल (१५ ऑक्टोबर, १९६१:कोलंबो, श्रीलंका - हयात) हा श्रीलंकाकडून १९७९ मध्ये २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करीत असे.