जेरेमी व्हरनॉन कोनी (जून २१, इ.स. १९५२:वेलिंग्टन, न्यू झीलॅंड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून ५२ कसोटी आणि ८८ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. याने १५ कसोटी आणि २५ एकदिवसीय सामन्यांत न्यू झीलॅंडचे नेतृत्वही केले.

साचा:Stub-न्यू झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू