२०१६ आयसीसी विश्व टी-ट्वेंटी संघ

२०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० ही आयसीसी विश्व ट्वेंटी२० मधील सहावी, आणि भारतातील पहिलीच स्पर्धा. सदर स्पर्धेसाठी खालीलप्रमाणे संघ निवडण्यात आले. खेळाडूंचे वय हे ८ मार्च २०१६, स्पर्धेच्या पहिल्या दिवसापर्यंत आहे.

इडन गार्डन्स, २०१६ विश्व ट्वेंटी२० अंतिम सामन्याचे स्थळ.

अफगाणिस्तान संपादन

प्रशिक्षक:   इंझमाम-उल-हक

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजीची शैली स्थानिक संघ
४४ असगर स्तानिकझाई () २२ फेब्रुवारी १९८७ (वय २९) उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम काबूल इगल्स
अमिर हमझा होतक १५ ऑगस्ट १९९१ (वय २४) डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स काबूल इगल्स
८७ उस्मान घानी २० नोव्हेंबर १९९६ (वय १९) उजखोरा बुस्ट डिफेन्डर्स
१० करीम सादीक २८ फेब्रुवारी १९८४ (वय ३२) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन अमो शार्कस्
१४ गुलबदीन नायब १६ मार्च १९९१ (वय २४) उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम मिस आयनक नाईट्स
१० दौलत झाद्रान १९ मार्च १९८८ (वय २७) उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम मिस आयनक नाईट्स
नजीबुल्ला झाद्रान १८ फेब्रुवारी १९९३ (वय २३) डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन बुस्ट डिफेन्डर्स
१५ नूर अली झाद्रान १० जुलै १९८८ (वय २७) उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम मिस आयनक नाईट्स
मोहम्मद नबी ३ मार्च १९८५ (वय ३१) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन बंद-ए-अमीर ड्रॅगन्स
७७ मोहम्मद शाहझाद () १५ जुलै १९९१ (वय २४) उजखोरा मिस आयनक नाईट्स
१९ रशीद खान २० सप्टेंबर १९९८ (वय १७) उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन काबूल इगल्स
२८ शफिकउल्ला शफाक () ७ ऑगस्ट १९८९ (वय २६) उजखोरा स्पिन घर टायगर्स
२० शापूर झाद्रान ७ मार्च १९८५ (वय ३१) डावखोरा डावखोरा जलद-मध्यम बुस्ट डिफेन्डर्स
४५ समीउल्ला शेनवारी ३१ डिसेंबर १९८७ (वय २८) उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन स्पिन घर टायगर्स
६६ हमीद हसन १ जून १९८७ (वय २८) उजखोरा उजव्या हाताने जलद स्पिन घर टायगर्स

आयर्लंड संपादन

आयर्लंडने त्यांच्या संघाची घोषणा ८ फेब्रुवारी २०१६ रोजी केली.[१]

प्रशिक्षक:   जॉन ब्रेसवेल

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजीची शैली स्थानिक संघ
विल्यम पोर्टरफील्ड () ६ सप्टेंबर १९८४ (वय ३१) डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन वॉरविकशायर
३५ अँडी मॅकब्रीन ३० एप्रिल १९९३ (वय २२) डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन दोनेमाना
२५ अँड्रु पॉइंटर २५ एप्रिल १९८७ (वय २८) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन क्लॉनटार्फ
६३ अँड्रु बल्बिर्नि २८ डिसेंबर १९९० (वय २५) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन मिडलसेक्स
२२ केव्हिन ओ'ब्रायन ४ मार्च १९८४ (वय ३२) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद लीस्टरशायर
४४ क्रेग यंग ४ एप्रिल १९९० (वय २५) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद ब्रेडी
१४ गॅरी विल्सन () ५ फेब्रुवारी १९८६ (वय ३०) उजखोरा सरे
५० जॉर्ज डॉकरेल २२ जुलै १९९२ (वय २३) उजखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन सॉमरसेट
३४ टिम मरटॉघ २ ऑगस्ट १९८१ (वय ३४) डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद मिडलसेक्स
७२ नायल ओ'ब्रायन () ८ नोव्हेंबर १९८१ (वय ३४) डावखोरा लीस्टरशायर
पॉल स्टर्लिंग ३ सप्टेंबर १९९० (वय २५) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन मिडलसेक्स
३० बॉइड रँकिन ५ जुलै १९८४ (वय ३१) डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद वॉरविकशायर
२६ मॅक्स सॉरेन्सेन १८ नोव्हेंबर १९८५ (वय ३०) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद द हिल्स
९० स्टुअर्ट पॉइंटर () १८ ऑक्टोबर १९९० (वय २५) उजखोरा ड्युरॅम
१७ स्टूअर्ट थॉम्पसन १५ ऑगस्ट १९९१ (वय २४) डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद एग्लिन्टन

इंग्लंड संपादन

इंग्लंडने त्यांच्या संघाची घोषणा १० फेब्रुवारी २०१६ रोजी केली. [२]

प्रशिक्षक:   ट्रेव्हर बेलिस

क्र. खेळाडू जन्मदिनांक टी२० फलंदाजी गोलंदाजीची शैली ट्वेंटी२० संघ
१६ आयॉन मॉर्गन () १० सप्टेंबर १९८६ (वय २९) ५६ डावखोरा उजव्या हाताने मध्यम मिडलसेक्स
६३ जोस बटलर (उक) ८ सप्टेंबर १९९० (वय २५) ४२ उजखोरा लँकेशायर लायटिंग
ॲलेक्स हेल्स ३ जानेवारी १९८९ (वय २७) ३९ उजखोरा उजव्या हाताने मध्यम नॉटिंगहॅमशायर आऊटलॉज
९५ आदिल रशीद १७ फेब्रुवारी १९८८ (वय २८) १२ उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक यॉर्कशायर विकिंग्स
३४ ख्रिस जॉर्डन ४ ऑक्टोबर १९८८ (वय २७) ११ उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम ससेक्स शार्कस्
६७ जॅसन रॉय २१ जुलै १९९० (वय २५) उजखोरा उजव्या हाताने मध्यम सरे
१४ जेम्स विन्स १४ मार्च १९९१ (वय २४) उजखोरा उजव्या हाताने मध्यम हँपशायर
६६ ज्यो रूट ३० डिसेंबर १९९० (वय २५) १४ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक यॉर्कशायर विकिंग्स
१५ डेव्हिड विली २८ फेब्रुवारी १९९० (वय २६) डावखोरा डावखोरा जलद-मध्यम यॉर्कशायर विकिंग्स
५५ बेन स्टोक्स ४ जून १९९१ (वय २४) ११ डावखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम ड्युरॅम जेट्स
१८ मोईन अली १८ जून १९८७ (वय २८) १२ डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक वॉरविकशायर
२३ रीस टोपले २१ फेब्रुवारी १९९४ (वय २२) उजखोरा डावखोरा मध्यम-जलद हँपशायर
८३ लियाम डॉसन १ मार्च १९९० (वय २६) उजखोरा डावखोरा मंदगती ऑर्थोडॉक्स हँपशायर
१७ लियाम प्लंकेट ६ एप्रिल १९८५ (वय ३०) उजखोरा उजव्या हाताने जलद यॉर्कशायर विकिंग्स
सॅम बिलिंग्स () १५ जून १९९१ (वय २४) उजखोरा केंट स्पिटफायर्स
वगळलेले खेळाडू
११ स्टीवन फिन ४ एप्रिल १९८९ (वय २६) २१ उजखोरा उजव्या हाताने जलद मिडलसेक्स

ऑस्ट्रेलिया संपादन

इंग्लंडने त्यांच्या संघाची घोषणा ९ फेब्रुवारी २०१६ रोजी केली.[३]

प्रशिक्षक:   डॅरन लिहमन

क्र. खेळाडू जन्मदिनांक टी२० फलंदाजी गोलंदाजीची शैली ट्वेंटी२० संघ
४९ स्टीव्ह स्मिथ () २ जून १९८९ (वय २६) २३ उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक सिडनी सिक्सर्स
६८ अँड्रु टाय १२ डिसेंबर १९८६ (वय २९) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद पर्थ स्कॉर्चर्स
६३ अ‍ॅडम झाम्पा ३१ मार्च १९९२ (वय २३) उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक मेलबॉर्न स्टार्स
अ‍ॅरन फिंच १७ नोव्हेंबर १९८६ (वय २९) २४ उजखोरा डावखोरा मंदगती ऑर्थोडॉक्स मेलबॉर्न रेनेगेड्स
४६ ॲश्टन एगर १४ ऑक्टोबर १९९३ (वय २२) डावखोरा डावखोरा मंदगती ऑर्थोडॉक्स पर्थ स्कॉर्चर्स
उस्मान खवाजा १८ डिसेंबर १९८६ (वय २९) डावखोरा उजव्या हाताने मध्यम सिडनी थंडर्स
३२ ग्लेन मॅक्सवेल १४ ऑक्टोबर १९८८ (वय २७) २७ उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक मेलबॉर्न स्टार्स
४४ जेम्स फॉकनर २९ एप्रिल १९९० (वय २५) १३ उजखोरा डावखोरा जलद-मध्यम मेलबॉर्न स्टार्स
४१ जॉन हेस्टिंग्स ४ नोव्हेंबर १९८५ (वय ३०) उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम मेलबॉर्न स्टार्स
३८ जॉश हेझलवूड ८ जानेवारी १९९१ (वय २५) उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम सिडनी सिक्सर्स
३१ डेव्हिड वॉर्नर २७ ऑक्टोबर १९८६ (वय २९) ५४ डावखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक सनरायझर्स हैदराबाद
नाथन कोल्टर-नाइल ११ ऑक्टोबर १९८७ (वय २८) ११ उजखोरा उजव्या हाताने जलद पर्थ स्कॉर्चर्स
२० पीटर नेव्हिल () १३ ऑक्टोबर १९८५ (वय ३०) उजखोरा मेलबॉर्न रेनेगेड्स
मिचेल मार्श २० ऑक्टोबर १९९१ (वय २४) उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम पर्थ स्कॉर्चर्स
३३ शेन वॉट्सन १७ जून १९८१ (वय ३४) ५२ उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद सिडनी थंडर्स

ओमान संपादन

ओमानने त्यांचा संघ १३ फेब्रुवारी २०१६ रोजी जाहिर केला. [४]

प्रशिक्षक:   दुलीप मेंडीस

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजीची शैली
सुलतान अहमद (, ) १८ जून १९७७ (वय ३८) डावखोरा
७७ अजय लालचेटा २२ ऑक्टोबर १९८३ (वय ३२) डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स
१५ अदनान इल्यास ३० डिसेंबर १९८४ (वय ३१) उजखोरा उजव्या हाताने मध्यम
२२ अमीर अली २४ नोव्हेंबर १९७८ (वय ३७) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन
- अरुण पाउलोस २२ जुलै १९८६ (वय २९) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद
१३ आमिर कलीम २० नोव्हेंबर १९८१ (वय ३४) डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स
६८ खावर अली २० डिसेंबर १९८५ (वय ३०) उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन
१० जतींदर सिंग ५ मार्च १९८९ (वय २७) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन
१२ झीशान मकसूद २४ ऑक्टोबर १९८७ (वय २८) डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स
- झीशान सिद्दीकी २२ जुलै १९७९ (वय ३६) उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन
१८ बिलाल खान १० एप्रिल १९८८ (वय २७) डावखोरा डावखोरा मध्यम-जलद
३७ मुनिस अन्सारी २१ मार्च १९७९ (वय ३६) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद
१४ मेहरान खान १३ एप्रिल १९८७ (वय २८) उजखोरा
- मोहम्मद नदीम ४ सप्टेंबर १९८२ (वय ३३) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद
- युसूफ मोहम्मद २८ मार्च १९९० (वय २५) उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम
- राजेशकुमार रनपुरा १७ जुलै १९८३ (वय ३२) डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद
- वैभव वाटेगांवकर ३० ऑगस्ट १९८२ (वय ३३) डावखोरा
- सुफ्यान मेहमूद २१ ऑक्टोबर १९९१ (वय २४) डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद

झिम्बाब्वे संपादन

झिम्बाब्वेने त्यांचा संघ १४ फेब्रुवारी २०१६ रोजी घोषित केला.:[५]

प्रशिक्षक:   डाव्ह व्हॉटमोर

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजीची शैली स्थानिक संघ
हॅमिल्टन मासाकाद्झा () ९ ऑगस्ट १९८३ (वय ३२) उजखोरा उजव्या हाताने मध्यम माऊंटेनीयर्स
४७ एल्टन चिगुम्बरा १४ मार्च १९८६ (वय २९) उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम माशोनालँड इगल्स
३० ग्रेम क्रेमर १९ सप्टेंबर १९८६ (वय २९) उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन मिड वेस्ट ऱ्हायनोज
३३ चामू चिभाभा ६ सप्टेंबर १९८६ (वय २९) उजखोरा उजव्या हाताने मध्यम माशोनालँड इगल्स
८८ टेंडाई चिसोरो १२ फेब्रुवारी १९८८ (वय २८) डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स मिड वेस्ट ऱ्हायनोज
२५ डोनाल्ड तिरीपानो १७ मार्च १९८८ (वय २७) उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम माऊंटेनीयर्स
४८ तिनाशे पन्यांगारा २१ ऑक्टोबर १९८५ (वय ३०) उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम मिड वेस्ट ऱ्हायनोज
१३ तेंडाई चटारा २८ फेब्रुवारी १९९१ (वय २५) उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम माऊंटेनीयर्स
नेव्हिल माडझिवा २ ऑगस्ट १९९१ (वय २४) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद मिड वेस्ट ऱ्हायनोज
२४ पीटर मूर () २ फेब्रुवारी १९९१ (वय २५) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन मिड वेस्ट ऱ्हायनोज
माल्कम वॉलर २८ सप्टेंबर १९८४ (वय ३१) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन मिड वेस्ट ऱ्हायनोज
८९ रिचमंड मुटुंबामी () ११ जून १९८९ (वय २६) उजखोरा माटाबेलेलँड टस्कर्स
१२ ल्युक जाँग्वे ६ फेब्रुवारी १९९५ (वय २१) उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम माटाबेलेलँड टस्कर्स
१० वुसिमुझी सिबंदा १० ऑक्टोबर १९८३ (वय ३२) उजखोरा उजव्या हाताने मध्यम माऊंटेनीयर्स
११ वेलिंग्टन मसाकाद्झा ४ ऑक्टोबर १९९३ (वय २२) डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स माऊंटेनीयर्स
१४ शॉन विल्यम्स २६ सप्टेंबर १९८६ (वय २९) डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स मिड वेस्ट ऱ्हायनोज
२४ सिकंदर रझा २४ एप्रिल १९८६ (वय २९) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन माशोनालँड इगल्स

दक्षिण आफ्रिका संपादन

दक्षिण आफ्रिकेने त्यांचा संघ १० फेब्रुवारी २०१६ रोजी जाहीर केला:[६]

प्रशिक्षक:   रसेल डोमिंगो

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजीची शैली स्थानिक संघ
१८ फाफ डू प्लेसी () १३ जुलै १९८४ (वय ३१) उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक टायटन्स
६९ ॲरन फंगिसो २१ जानेवारी १९८४ (वय ३२) उजखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन हायवेल्ड लायन्स
९९ इमरान ताहिर २८ मार्च १९७९ (वय ३६) उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक डॉल्फिन्स
१७ ए.बी. डी व्हिलियर्स १७ फेब्रुवारी १९८४ (वय ३२) उजखोरा उजव्या हाताने मध्यम टायटन्स
८७ काईल ॲबट १८ जून १९८७ (वय २८) उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम डॉल्फिन्स
२५ कागिसो रबाडा २५ मे १९९५ (वय २०) डावखोरा उजव्या हाताने जलद हायवेल्ड लायन्स
१२ क्विंटन डी कॉक () १७ डिसेंबर १९९२ (वय २३) डावखोरा टायटन्स
ख्रिस मॉरीस ३० एप्रिल १९८७ (वय २८) उजखोरा उजव्या हाताने मध्यम टायटन्स
२१ जेपी ड्यूमिनी १४ एप्रिल १९८४ (वय ३१) डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक केप कोब्राझ
डेल स्टेन २३ जून १९८३ (वय ३२) उजखोरा उजव्या हाताने जलद केप कोब्राझ
९६ डेव्हिड विस २० मे १९८५ (वय ३०) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद टायटन्स
१० डेव्हिड मिलर १० जून १९८९ (वय २६) डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक डॉल्फिन्स
२८ फरहान बेहारदीन ९ ऑक्टोबर १९८३ (वय ३२) उजखोरा उजव्या हाताने मध्यम टायटन्स
२७ रिली रोस्सौव ९ ऑक्टोबर १९८९ (वय २६) डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक नाइट्स
हाशिम अमला ३१ मार्च १९८३ (वय ३२) उजखोरा उजव्या हाताने मध्यम केप कोब्राझ

नेदरलँड्स संपादन

नेदरलँड्सने त्यांचा संघ ६ फेब्रुवारी २०१६ रोजी जाहीर केला.[७]

प्रशिक्षक:   अँटन रू

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजीची शैली स्थानिक संघ
८३ पीटर बोर्रेन () २१ ऑगस्ट १९८३ (वय ३२) उजखोरा उजव्या हाताने मध्यम व्हीआरए
१० टीम वान डेर गुग्टेन २५ फेब्रुवारी १९९१ (वय २५) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद होबार्ट हरिकेन्स
१७ अहसान मलिक २९ ऑगस्ट १९८९ (वय २६) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद व्हिओसी रॉट्टरेरडॅम
२३ व्हिव्हीयन किंग्मा २३ ऑक्टोबर १९९४ (वय २१) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद वूरबर्ग
२६ टॉम कुपर २६ नोव्हेंबर १९८६ (वय २९) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन मेलबॉर्न रेनेगेड्स
३२ बेन कुपर १० फेब्रुवारी १९९२ (वय २४) डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद व्हीआरए
३४ वेस्ली बारेसी () ३ मे १९८४ (वय ३१) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन क्विक हाग
मॅक्स ओ’दौद ४ मार्च १९९४ (वय २२) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन नॉर्थ हॉलंड हुर्रीकेन्स
४७ पॉल वान मीकरेन १५ जानेवारी १९९३ (वय २३) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद रूड व वीट हार्लेम
५२ रॉल्फ वान डर मेर्वे ३१ डिसेंबर १९८४ (वय ३१) उजखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन सॉमरसेट
६८ मायकेल रिप्पॉन १४ सप्टेंबर १९९१ (वय २४) उजखोरा डावखोरा अन-ऑर्थोडॉक्स स्पिन
मुदस्सर बुखारी २६ डिसेंबर १९८३ (वय ३२) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद दोस्ती-युनायटेड
पीटर सीलार २ जुलै १९८७ (वय २८) उजखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन व्हिओसी रॉट्टरेरडॅम
९० लोगान वान बीक ७ सप्टेंबर १९९० (वय २५) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद कँटरबरी
९७ स्टीफन मेबर्ग २८ फेब्रुवारी १९८४ (वय ३२) डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन हर्मस डिव्हीएस्

न्यू झीलंड संपादन

न्यू झीलंडने त्यांचा संघ १ फेब्रुवारी २०१६ रोजी जाहीर केला. [८]

प्रशिक्षक:   माईक हेसन

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजीची शैली स्थानिक संघ
२२ केन विल्यमसन () ८ ऑगस्ट १९९० (वय २५) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन नॉर्दर्न नाइट्स
२० ॲडम मिलने १३ एप्रिल १९९२ (वय २३) उजखोरा उजव्या हाताने जलद सेंट्रल स्टॅग्स
६१ इश सोधी ३१ ऑक्टोबर १९९२ (वय २३) उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन नॉर्दर्न नाइट्स
८२ कॉलिन मुन्रो ११ मार्च १९८७ (वय २८) डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद ऑकलंड एसेस
७८ कोरे अँडरसन १३ डिसेंबर १९९० (वय २५) डावखोरा डावखोरा मध्यम-जलद नॉर्दर्न नाइट्स
३८ टीम साऊथी ११ डिसेंबर १९८८ (वय २७) उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम नॉर्दर्न नाइट्स
१८ ट्रेन्ट बोल्ट २२ जुलै १९८९ (वय २६) उजखोरा डावखोरा जलद-मध्यम नॉर्दर्न नाइट्स
१५ नेथन मॅककुलम १ सप्टेंबर १९८० (वय ३५) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन ओटॅगो वोल्ट्स
८८ ब्रॅन्डन मॅककुलम २१ मार्च १९७९ (वय ३६) उजखोरा उजव्या हाताने मध्यम वेलिंग्टन फायरबर्ड्स
३१ मार्टिन गुप्टिल ३० सप्टेंबर १९८६ (वय २९) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन ऑकलंड एसेस
८१ मिचेल मॅक्लेनाघन ११ जून १९८६ (वय २९) डावखोरा डावखोरा मध्यम-जलद ऑकलंड एसेस
७४ मिचेल सॅन्टनर ५ फेब्रुवारी १९९२ (वय २४) डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स नॉर्दर्न नाइट्स
रॉस टेलर ८ मार्च १९८४ (वय ३२) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन सेंट्रल स्टॅग्स
५४ लुक रोंची () २३ एप्रिल १९८१ (वय ३४) उजखोरा वेलिंग्टन फायरबर्ड्स
८६ हेन्री निकोल्स () १५ नोव्हेंबर १९९१ (वय २४) डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन कँटरबरी किंग्स

पाकिस्तान संपादन

पाकिस्तानने त्यांचा संघ १० फेब्रुवारी २०१६ रोजी घोषित केला:[९]

प्रशिक्षक:   वकार युनिस

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजीची शैली स्थानिक संघ
१० शहिद आफ्रिदी () १ मार्च १९८० (वय ३६) उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन पेशावर झालमी
५४ सरफराज अहमद (उक) () २२ मे १९८७ (वय २८) उजखोरा क्वेट्टा ग्लॅडीएटर्स
४८ अन्वर अली २५ नोव्हेंबर १९८७ (वय २८) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद क्वेट्टा ग्लॅडीएटर्स
१९ अहमद शहझाद २३ नोव्हेंबर १९९१ (वय २४) उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन क्वेट्टा ग्लॅडीएटर्स
इमाद वासिम १८ डिसेंबर १९८८ (वय २७) डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स कराची किंग्स
९६ उमर अकमल () २६ मे १९९० (वय २५) उजखोरा लाहोर कलंदर्स
खालिद लतीफ ४ नोव्हेंबर १९८५ (वय ३०) उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक इस्लामाबाद यूनायटेड
मोहम्मद अमीर १३ एप्रिल १९९२ (वय २३) डावखोरा डावखोरा जलद कराची किंग्स
७६ मोहम्मद इरफान ६ जून १९८२ (वय ३३) उजखोरा डावखोरा जलद इस्लामाबाद यूनायटेड
मोहम्मद नवाझ २१ मार्च १९९४ (वय २१) डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स क्वेट्टा ग्लॅडीएटर्स
मोहम्मद सामी २४ फेब्रुवारी १९८१ (वय ३५) उजखोरा उजव्या हाताने जलद इस्लामाबाद यूनायटेड
मोहम्मद हफीज १७ ऑक्टोबर १९८० (वय ३५) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन पेशावर झालमी
४७ वहाब रियाझ २८ जून १९८५ (वय ३०) उजखोरा डावखोरा जलद कराची किंग्स
९८ शर्जील खान १४ ऑगस्ट १९८९ (वय २६) डावखोरा उजव्या हाताने लेग स्पिन इस्लामाबाद यूनायटेड
१८ शोएब मलिक १ फेब्रुवारी १९८२ (वय ३४) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन कराची किंग्स
वगळलेले खेळाडू
इफ्तिखार अहमद ३ ऑक्टोबर १९९० (वय २५) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन कराची किंग्स
खुर्रम मन्झूर १० जून १९८६ (वय २९) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन कराची झेब्राज
५६ बाबर आझम १५ ऑक्टोबर १९९४ (वय २१) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन इस्लामाबाद यूनायटेड
रुमन रईस १८ ऑक्टोबर १९९१ (वय २४) उजखोरा डावखोरा जलद-मध्यम इस्लामाबाद यूनायटेड

बांगलादेश संपादन

बांगलादेशने त्यांचा संघ ३ फेब्रुवारी २०१६ रोजी घोषित केला:[१०]

प्रशिक्षक:   चंडिका हथुरुसिंघा

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजीची शैली स्थानिक संघ
मशरफे मोर्तझा () ५ ऑक्टोबर १९८३ (वय ३२) उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम कोमिल्ला व्हिक्टोरियन्स
७५ शाकिब अल हसन (उक) २४ मार्च १९८७ (वय २८) डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स रंगपूर रायडर्स
१० अबू हैदर १४ फेब्रुवारी १९९६ (वय २०) उजखोरा डावखोरा जलद-मध्यम कोमिल्ला व्हिक्टोरियन्स
अल-अमीन हुसैन १ जानेवारी १९९० (वय २६) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद
२८ तमीम इक्बाल २० मार्च १९८९ (वय २६) डावखोरा चित्तगाँग विकिंग्स
६९ नासीर हुसेन ३० नोव्हेंबर १९९१ (वय २४) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन ढाका डायनामाइट्स
६३ नुरूल हसन () २१ नोव्हेंबर १९९३ (वय २२) उजखोरा सिलहट सुपर स्टार्स
३० महमुदुल्ला रियाद ४ फेब्रुवारी १९८६ (वय ३०) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन बारिसाल बुल्स
९० मुशफिकुर रहमान ६ सप्टेंबर १९९५ (वय २०) डावखोरा डावखोरा जलद-मध्यम ढाका डायनामाइट्स
१५ मुशफिकुर रहिम () ९ मे १९८७ (वय २८) उजखोरा सिलहट सुपर स्टार्स
मोहम्मद मिथुन अली () १३ फेब्रुवारी १९९० (वय २६) उजखोरा रंगपूर रायडर्स
शब्बीर रहमान २२ नोव्हेंबर १९९१ (वय २४) उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन बारिसाल बुल्स
५१ शुवागता होम ११ नोव्हेंबर १९८६ (वय २९) उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक
साकलेन साजीब १ डिसेंबर १९८८ (वय २७) डावखोरा डावखोरा ऑफ ब्रेक
५९ सौम्य सरकार २५ फेब्रुवारी १९९३ (वय २३) डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद रंगपूर रायडर्स
वगळलेले खेळाडू
अराफत सनी २९ सप्टेंबर १९८६ (वय २९) डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स रंगपूर रायडर्स
तास्किन अहमद ३ एप्रिल १९९५ (वय २०) डावखोरा उजव्या हाताने जलद चित्तगाँग विकिंग्स

भारत संपादन

भारताने त्यांचा संघ ५ फेब्रुवारी २०१६ रोजी जाहीर केला. [११]

डायरेक्टर:   रवी शास्त्री

क्र. खेळाडू जन्मदिनांक टी२० फलंदाजी गोलंदाजीची शैली स्थानिक संघ
महेंद्रसिंग धोणी ( & ) ७ जुलै १९८१ (वय ३४) ६३ उजखोरा रायझिंग पुणे सुपरजायंट्स
२७ अजिंक्य रहाणे ६ जून १९८८ (वय २७) १७ उजखोरा उजव्या हाताने मध्यम रायझिंग पुणे सुपरजायंट्स
६४ आशिष नेहरा २९ एप्रिल १९७९ (वय ३६) १८ उजखोरा डावखोरा मध्यम-जलद सनरायझर्स हैदराबाद
९३ जसप्रित बुमराह ६ डिसेंबर १९९३ (वय २२) ११ उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम मुंबई इंडियन्स
पवन नेगी ६ जानेवारी १९९३ (वय २३) डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स दिल्ली डेरडेव्हिल्स
मनीष पांडे १० सप्टेंबर १९८९ (वय २६) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन कोलकाता नाईट रायडर्स
११ मोहम्मद शमी ९ मार्च १९९० (वय २५) उजखोरा उजव्या हाताने जलद दिल्ली डेरडेव्हिल्स
रविंद्र जडेजा ६ डिसेंबर १९८८ (वय २७) ३२ डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स गुजरात लायन्स
९९ रविचंद्रन अश्विन १७ सप्टेंबर १९८६ (वय २९) ३८ उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन रायझिंग पुणे सुपरजायंट्स
४५ रोहित शर्मा ३० एप्रिल १९८७ (वय २८) ५५ उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन मुंबई इंडियन्स
१८ विराट कोहली ५ नोव्हेंबर १९८८ (वय २७) ३८ उजखोरा उजव्या हाताने मध्यम रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
२५ शिखर धवन ५ डिसेंबर १९८५ (वय ३०) १८ डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन सनरायझर्स हैदराबाद
४८ सुरेश रैना २७ नोव्हेंबर १९८६ (वय २९) ५७ डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन गुजरात लायन्स
हरभजन सिंग ३ जुलै १९८० (वय ३५) २८ उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन मुंबई इंडियन्स
३३ हार्दिक पंड्या ११ ऑक्टोबर १९९३ (वय २२) ११ उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद मुंबई इंडियन्स
वगळलेले खेळाडू
१२ युवराज सिंग १२ डिसेंबर १९८१ (वय ३४) ५१ डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स सनरायझर्स हैदराबाद

वेस्ट इंडीज संपादन

वेस्ट इंडीजने त्यांचा संघ २९ जानेवारी २०१६ रोजी जाहीर केला.[१२]

प्रशिक्षक:   फिल सिमन्स

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजीची शैली स्थानिक संघ
८८ डॅरेन सामी () २० डिसेंबर १९८३ (वय ३२) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद सेंट लुशिया झोक्स
ॲशले नर्स २२ डिसेंबर १९८८ (वय २७) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन बार्बाडोस ट्रायडेंट्स
१२ आंद्रे रसेल २९ एप्रिल १९८८ (वय २७) उजखोरा उजव्या हाताने जलद जमैका तल्लावाहज
१७ इव्हिन लुईस २७ डिसेंबर १९९१ (वय २४) डावखोरा सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रीऑट्स
२८ कार्लोस ब्रेथवाइट १८ जुलै १९८८ (वय २७) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रीऑट्स
४५ ख्रिस गेल २१ सप्टेंबर १९७९ (वय ३६) डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन जमैका तल्लावाहज
९८ जेसन होल्डर ५ नोव्हेंबर १९९१ (वय २४) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद बार्बाडोस ट्रायडेंट्स
७५ जेरोम टेलर २२ जून १९८४ (वय ३१) उजखोरा उजव्या हाताने जलद जमैका तल्लावाहज
२५ जॉन्सन चार्लस् () १४ जानेवारी १९८९ (वय २७) उजखोरा सेंट लुशिया झोक्स
४७ ड्वेन ब्राव्हो ७ ऑक्टोबर १९८३ (वय ३२) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद त्रिन्बॅगो नाईट रायडर्स
८० दिनेश रामदिन () १३ मार्च १९८५ (वय ३०) उजखोरा गुयाना ॲमेझॉन वॉरियर्स
मार्लोन सॅम्युएल्स ५ फेब्रुवारी १९८१ (वय ३५) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रीऑट्स
५४ लेंडल सिमन्स () २५ जानेवारी १९८५ (वय ३१) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद गुयाना ॲमेझॉन वॉरियर्स
६२ सुलेमान बेन २२ जुलै १९८१ (वय ३४) डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स त्रिन्बॅगो नाईट रायडर्स
७७ सॅम्युएल बद्री ९ मार्च १९८१ (वय ३४) उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन त्रिन्बॅगो नाईट रायडर्स
वगळलेले खेळाडू
७२ आंद्रे फ्लेचर () २८ नोव्हेंबर १९८७ (वय २८) उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन सेंट लुशिया झोक्स
५५ किरॉन पोलार्ड १२ मे १९८७ (वय २८) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद बार्बाडोस ट्रायडेंट्स
४६ डॅरेन ब्राव्हो ६ फेब्रुवारी १९८९ (वय २७) डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद त्रिन्बॅगो नाईट रायडर्स
७४ सुनील नारायण २६ मे १९८८ (वय २७) डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन गुयाना ॲमेझॉन वॉरियर्स

श्रीलंका संपादन

श्रीलंकेने त्यांचा संघ १८ फेब्रुवारी २०१६ रोजी जाहीर केला:[१३]

प्रशिक्षक:   ग्रॅहम फोर्ड

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजीची शैली स्थानिक संघ
६१ अँजेलो मॅथ्यूज () २ जून १९८७ (वय २८) उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम कोलंबो क्रिकेट क्लब
३६ दिनेश चंदिमल (उक)() १८ नोव्हेंबर १९८९ (वय २६) उजखोरा नॉनडिस्क्रीप्ट्स
१६ चामर कपुगेडेरा २४ फेब्रुवारी १९८७ (वय २९) उजखोरा उजव्या हाताने मध्यम कोलंबो क्रिकेट क्लब
४६ जेफ्री वँडर्से ५ फेब्रुवारी १९९० (वय २६) उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक सिंहलीज स्पोर्ट्स क्लब
२३ तिलकरत्ने दिलशान १४ ऑक्टोबर १९७६ (वय ३९) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन तमिळ यूनियन
थिसारा परेरा ३ एप्रिल १९८९ (वय २६) डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद सिंहलीज स्पोर्ट्स क्लब
दासून शनाका ९ सप्टेंबर १९९१ (वय २४) उजखोरा उजव्या हाताने मध्यम सिंहलीज स्पोर्ट्स क्लब
दुश्मंथा चामिरा ११ जानेवारी १९९२ (वय २४) उजखोरा उजव्या हाताने जलद नॉनडिस्क्रीप्ट्स
९२ नुवान कुलसेकरा २२ जुलै १९८२ (वय ३३) उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम कोल्ट्स
५७ मिलिंदा सिरीवर्दना ४ डिसेंबर १९८५ (वय ३०) डावखोरा डावखोरा ऑफ ब्रेक चिलॉ मारिअन्स
१४ रंगना हेराथ १९ मार्च १९७८ (वय ३७) डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन तमिळ यूनियन
६६ लहिरु थिरिमन्ने ९ ऑगस्ट १९८९ (वय २६) डावखोरा उजव्या हाताने मध्यम रागमा
३१ शेहान जयसूर्या १२ सप्टेंबर १९९१ (वय २४) डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक मूर्स
१८ सचित्र सेनानायके ९ फेब्रुवारी १९८५ (वय ३१) उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक सिंहलीज स्पोर्ट्स क्लब
८२ सुरंगा लकमल १० मार्च १९८७ (वय २८) उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम तमिळ यूनियन
वगळलेले खेळाडू
निरोशन डिक्वेल्ला () २३ जून १९९३ (वय २२) डावखोरा नॉनडिस्क्रीप्ट्स
९९ लसिथ मलिंगा २८ ऑगस्ट १९८३ (वय ३२) उजखोरा उजव्या हाताने जलद नॉनडिस्क्रीप्ट्स

स्कॉटलंड संपादन

स्कॉटलंडने त्यांचा संघ ८ फेब्रुवारी २०१६ रोजी जाहीर केला.[१४]

प्रशिक्षक:   ग्रँट ब्रॅडबर्न

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजीची शैली स्थानिक संघ
प्रेस्टन मॉम्सेन () १० फेब्रुवारी १९८७ (वय २९) उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक ड्युरॅम
४५ अलास्डेर इव्हान्स १२ जानेवारी १९८९ (वय २७) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद डर्बीशायर
१५ काईल कोएट्झर (उक) ४ फेब्रुवारी १९८४ (वय ३२) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद नॉरदॅम्पटनशायर
९३ कॅलम मॅकलिओड १५ नोव्हेंबर १९८८ (वय २७) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद ड्युरॅम
कॉन डि लँग ११ फेब्रुवारी १९८१ (वय ३५) उजखोरा डावखोरा मंदगती ऑर्थोडॉक्स नॉरदॅम्पटनशायर
२८ गॅव्हिन मेन २८ फेब्रुवारी १९९५ (वय २१) उजखोरा उजव्या हाताने जलद ड्युरॅम
९३ जॉर्ज मन्सी २१ फेब्रुवारी १९९३ (वय २३) डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद नॉरदॅम्पटनशायर
३८ जॉश डेव्ही ३ ऑगस्ट १९९० (वय २५) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद सॉमरसेट
२९ मायकेल लिस्क २९ ऑक्टोबर १९९० (वय २५) उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक नॉरदॅम्पटनशायर
५१ मार्क वॅट २९ जुलै १९९६ (वय १९) डावखोरा डावखोरा मंदगती ऑर्थोडॉक्स
१४ मॅट मचान १५ फेब्रुवारी १९९१ (वय २५) डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक ससेक्स
१३ मॅथ्यू क्रॉस () १५ ऑक्टोबर १९९२ (वय २३) उजखोरा नॉटिंगहॅमशायर
४४ रिची बेरिंग्टन ४ मार्च १९८७ (वय २९) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद
४२ रॉबर्ट टेलर २१ डिसेंबर १९८९ (वय २६) डावखोरा डावखोरा मध्यम लीस्टरशायर
५० सफ्यान शरीफ २४ मे १९९१ (वय २४) उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम केंट


हाँग काँग संपादन

हाँग काँगने त्यांचा संघ २८ जानेवारी २०१६ रोजी जाहीर केला. [१५]

प्रशिक्षक:   सायमन कुक

क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजीची शैली स्थानिक संघ
३३ तन्वीर अफझल () १२ जून १९८८ (वय २७) उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम पाकिस्तान असोसिएशन
मार्क चॅपमॅन (उक) २७ जून १९९४ (वय २१) डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स हाँग काँग क्रिकेट क्लब
२९ अंशुमन रथ ५ नोव्हेंबर १९९७ (वय १८) डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स हाँग काँग क्रिकेट क्लब
११ ऐझाझ खान २१ मार्च १९९३ (वय २२) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद पाकिस्तान असोसिएशन
किंचीत शाह ९ डिसेंबर १९९५ (वय २०) डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन कोव्लुन क्रिकेट क्लब
- ख्रिस्तोफर कार्टर () ९ सप्टेंबर १९९७ (वय १८) उजखोरा कोव्लुन क्रिकेट क्लब
७३ जॅमी ॲटकिन्सन () २३ ऑगस्ट १९९० (वय २५) उजखोरा कोव्लुन क्रिकेट क्लब
- तन्वीर अहमद १८ सप्टेंबर १९९७ (वय १८) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद कोव्लुन क्रिकेट क्लब
१८ नदीम अहमद २८ सप्टेंबर १९८७ (वय २८) उजखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स लिटल सई वान
७५ निझाकत खान ८ जुलै १९९२ (वय २३) उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन हाँग काँग क्रिकेट क्लब
१० बाबर हयात ५ जानेवारी १९९२ (वय २४) उजखोरा उजव्या हाताने मध्यम लिटल सई वान
रायन कॅम्पबेल ७ फेब्रुवारी १९७२ (वय ४४) उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन कोव्लुन क्रिकेट क्लब
- वकास खान १० मार्च १९९९ (वय १६) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद लिटल सई वान
- वकास बरकत १७ फेब्रुवारी १९९० (वय २६) उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिन कोव्लुन क्रिकेट क्लब
१२ हसीब अमजद ११ नोव्हेंबर १९८७ (वय २८) उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद यूएसआरसी

बदल संपादन

मार्च १९ रोजी, बांग्लादेश संघाचे दोन खेळाडू, तास्किन अहमद आणि अराफत सनी, यांना अवैध गोलंदाजी शैलीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले. त्यांच्या ऐवजी संघात शुवागता होम आणि साकलेन साजीब यांना घेण्यात आले.[१६]

फेब्रुवारी २६ रोजी, इंग्लंडचा स्टीवन फिनच्या पोटरीच्या स्नायूतील ताणामुळे स्पर्धेबाहेर गेला आणि त्याच्या जागी लिआम प्लंकेटची निवड करण्यात आली[१७]

नेदरलँड्सच्या संघाची घोषणा झाल्यानंतर १९ दिवसांनी म्हणजेच २५ फेब्रुवारी रोजी टॉम कुपरला संघात घेण्यात आले.[१८]

फेब्रुवारी २३ रोजी बाबर आझम आणि रुम्मन रईस यांनी दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली. त्यांच्या ऐवजी पाकिस्तानी संघात शर्जील खान आणि मोहम्मद सामीची निवड करण्यात आली.[१९] तसेच इफ्तिकार अहमदच्या जागी खालीद लतीफची पाकिस्तानी संघात निवड करण्यात आली.[१९] ३ मार्च रोजी, खुर्रम मन्झूर ऐवजी अहमद शाहजादची सुद्धा संघात निवड करण्यात आली. [२०]

सुरुवातीच्या घोषणेनंतर श्रीलंकेचा संघ बदलण्यात आला. ८ मार्च २०१६ रोजी नव्या संघाची घोषणा करण्यात आली, दुखापतीमधून सावरण्यास उशीर होत असल्यामुळे लसिथ मलिंगा कर्णधार पदाहून पायउतार झाला आणि त्याच्या जागी कर्णधार म्हणून अँजेलो मॅथ्यूजची निवड करण्यात आली. [२१][२२]. जेफ्री वॅन्डर्से आणि निरोशन डिक्वेल्लाच्या जागी सुरंगा लकमल आणि लहिरु थिरिमन्ने यांची संघात निवड करण्यात आली.[२२] १८ मार्च रोजी श्रीलंका संघ व्यवस्थापनाने घोषित केले की गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरू न शकल्यामुळे मलिंगा स्पर्धेत खेळू शकणार नाही.[२३] संघातून आधी वगळण्यात आलेल्या जेफ्री वॅन्डर्सेला मलिंगाच्या जागी संघात स्थान मिळाले.[२४]

वेस्ट इंडीजचा संघ घोषित झाल्यानंतर, किरॉन पोलार्ड, सुनील नारायण आणि डॅरेन ब्राव्होने स्पर्धेतून माघार घेतली.[२५][२६] पोलार्डच्या ऐवजी कार्लोस ब्रेथवाइट, आणि नारायणच्या ऐवजी ॲशले नर्सची निवड.[२७] ब्राव्हो ऐवजी संघात जॉन्सन चार्ल्सची निवड झाली.[२८] पाठीच्या दुखण्यामुळे लेंडल सिमन्सला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले,[२९] त्याची जागा इव्हिन लुईसने घेतली.[३०] उपांत्य सामन्याच्या आधी हॅमस्ट्रिंगच्या (गुडघ्याच्या मागच्या दोन स्नायूंना जोडणारा दोरीसारखा दिसणारा स्नायू) दुखण्यामुळे आंद्रे फ्लेचरला स्पर्धेबाहेर पडावे लागले. तो पर्यंत पाठीच्या दुखण्यातून सावरलेल्या लेंडल सिमन्सने त्याची जागा घेतली.[३१]

उपांत्य सामन्याच्या आधी युवराज सिंग ऐवजी मनीष पांडेला संघात स्थान देण्यात आले.

संदर्भयादी संपादन

  1. ^ "विश्व टी२० साठी आयर्लंड संघाचे नेतृत्व पोर्टरफिल्डकडे" (इंग्रजी भाषेत).
  2. ^ "इंग्लंड विश्व टी२० संघ: लियाम डॉसन संघात, ख्रिस वोक्स संघाबाहेर". १० फेब्रुवारी २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "स्मिथ नेतृत्व करणार, वेड, बॉयस यांना विश्व टी२० संघातून वगळटले" (इंग्रजी भाषेत).
  4. ^ "ओमान संघ, २०१६ आसीसी विश्व ट्वेंटी२०".
  5. ^ "झिम्बाब्वेच्या विश्व टी२० संघात चटारा आणि पन्यांगाराचा समावेश" (इंग्रजी भाषेत).
  6. ^ "दक्षिण आफ्रिकेच्या विश्व टी२० संघात स्टेनची निवड" (इंग्रजी भाषेत).
  7. ^ "लोगान वान बीक, नेदरलँड्सच्या विश्व टी२० संघात" (इंग्रजी भाषेत).
  8. ^ "विश्व टी२० साठी न्यूझीलंडचे स्पिन त्रिकूट".
  9. ^ "विश्व टी२० साठी पाकिस्तानी संघात रुमन रइसची निवड" (इंग्रजी भाषेत).
  10. ^ "विश्व टी२० साठी नासीर, मिथूनचे बांगलादेश संघात पुनरागमन" (इंग्रजी भाषेत).
  11. ^ "मोहम्मद शमीचे विश्व टी२० मध्ये पुनरागमन" (इंग्रजी भाषेत).
  12. ^ "वेस्ट इंडीज विश्व टी२० संघात नारायणचा समावेश" – इएसपीएन क्रिकइन्फो. ३० जानेवार २०१६. (इंग्रजी मजकूर).
  13. ^ "विश्व टी२० साठी मलिंगा आणि मॅथ्यूजचे पुनरागमन" (इंग्रजी भाषेत).
  14. ^ "विश्व टी२० साठी तेजगती गोलंदाज मेनची स्कॉटलंड संघात निवड" (इंग्रजी भाषेत).
  15. ^ "ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक कॅम्पबेलची हाँग काँग विश्व टी२० संघात निवड" (इंग्रजी भाषेत).
  16. ^ "तास्किन आणि सनी यांचे अवैध शैलीमुळे निलंबन" (इंग्रजी भाषेत).
  17. ^ "दुखापतग्रस्त फीन ऐवजी प्लंकेटची निवड".
  18. ^ "नेदरलँड्स विश्व टी२० संघात टॉम कुपरची निवड" (इंग्रजी भाषेत).
  19. ^ a b "टी२० विश्वचषकाच्या पाकिस्तानी संघात बदल, सामी आणि शर्जील संघात" (इंग्रजी भाषेत).
  20. ^ "मन्झूरच्या जागी शहजादची टी२० विश्वचषकाच्या पाकिस्तानी संघात निवड" (इंग्रजी भाषेत).
  21. ^ "दुखापतीमुळे मलिंगाच्या विश्व टी२० कर्णधारपदावर काळे ढग" (इंग्रजी भाषेत).
  22. ^ a b "कर्णधारपदावरून मलिंगा पायउतार, विश्व टी२० मध्ये मॅथ्यूज करणार संघाचे नेतृत्व" (इंग्रजी भाषेत).
  23. ^ "गुडघ्याच्या दुखापतीमुळे लसिथ मलिंगा मायदेशी परत" (इंग्रजी भाषेत).
  24. ^ "मलिंगा ऐवजी वॅन्डर्से श्रीलंकेच्या संघात" (इंग्रजी भाषेत).
  25. ^ "पोलार्ड, नारायणची विश्व टी२० संघातून माघार" (इंग्रजी भाषेत).
  26. ^ वेस्ट इंडीचे विश्व टी२० साठी १२ करार सहमत – क्रिकेट ऑस्ट्रेलिया. १५ फेब्रुवारी २०१६.
  27. ^ "विश्व टी२० मधून डॅरेन ब्राव्होची माघार; वेस्ट इंडीज संघात १२ खेळाडू" (इंग्रजी भाषेत).
  28. ^ "चार्ल्सची डॅरेन ब्राव्होच्या जागी वेस्ट इंडीज विश्व टी२० संघात" (इंग्रजी भाषेत).
  29. ^ "पाठीच्या दुखण्यामुळे सिमन्स विश्व टी२० मधून बाहेर" (इंग्रजी भाषेत).
  30. ^ "वेस्ट इंडीज विश्व टी२० संघात लेंडल सिमन्सच्या जागी इव्हिन लुईस" (इंग्रजी भाषेत).
  31. ^ "वेस्ट इंडीज विश्व टी२० संघात आंद्रे फ्लेचरच्या जागी लेंडल सिमन्सच्या जागी इव्हिन लुईस" (इंग्रजी भाषेत).