तन्वीर अफजल

तन्वीर अफजल (१२ जून, १९८८:पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानात जन्मलेला पण हाँग काँगच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने गोलंदाजी करतो.