हाँग काँग
(हॉंग कॉंग या पानावरून पुनर्निर्देशित)
हाँग काँग (नवी चिनी चित्रलिपी: 香港; जुनी चिनी चित्रलिपी: 香港) हा चीन देशातील एक स्वायत्त प्रदेश आहे. १९९७ साली ग्रेट ब्रिटनने हाँग काँग बेटाची मालकी चीनच्या स्वाधीन केली.
हाँग काँग 香港 |
|||
चीनमधील शहर | |||
| |||
हाँग काँगचे चीनमधील स्थान | |||
देश | ![]() |
||
राज्य | हाँग काँग | ||
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व ३४० | ||
क्षेत्रफळ | १,१०८ चौ. किमी (४२८ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ७०,१८,६३६ | ||
- घनता | ६,३५७ /चौ. किमी (१६,४६० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी + ८:०० |
![]() |
चीनमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |