२०१४ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०

(२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४ या पानावरून पुनर्निर्देशित)

२०-२० विश्व अजिंक्यपद, २०१४ ही १६ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान बांगलादेशमध्ये होणारी पाचवी २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा आहे. ही स्पर्धा बांगलादेशातील ढाका, चट्टग्रामसिलहट या तीन शहरात खेळविली जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने २०१० मध्ये ह्या स्पर्धेचे यजमानपद बांगलादेशला जाहीर केले [१].

२०१४ २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा - बांगलादेश ध्वज बांगलादेश
संघ १६  (८ संघांतून)
यजमान देश बांगलादेश ध्वज बांगलादेश
विजेता संघ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका  (१ वेळा विजेते)
उपविजेता संघ भारत ध्वज भारत
सामने   ३५
सर्वाधिक धावा भारत विराट कोहली (३१९)
सर्वाधिक बळी दक्षिण आफ्रिका इमरान ताहिर (१२)
नेदरलँड्स अहसान मलिक (१२)
मालिकावीर भारतविराट कोहली
२०१२ (आधी) (नंतर) २०१६

सहभागी देश

संपादन

यावर्षी पहिल्यांदाच स्पर्धेमध्ये १० सदस्य देश व २०-२० पात्रता फेरी २०१३ मध्ये पात्र ठरलेले ६ असोसिएट सदस्य देश असे एकूण १६ संघ सहभागी होतील.

सामना अधिकारी

संपादन

संपूर्ण दौऱ्यावर सामनाधिकाऱ्यांची जबाबदारी आयसीसी सामनाधिकाऱ्यांच्या एलिट पॅनेलमधील चार सदस्यांवर सोपवण्यात आली होती.:[२]

पंचांची जबाबदारी खालील पंचावर सोपवण्यात आली:[२]

मैदाने

संपादन
  Bangladesh
ढाका चट्टग्राम सिलहट
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान झोहूर अहमद चौधरी मैदान सिलहट विभागीय मैदान
प्रेक्षक क्षमता: २६,००० प्रेक्षक क्षमता: २०,००० प्रेक्षक क्षमता: १३,०००
 

स्पर्धा वेळापत्रक व निकाल

संपादन

सराव सामने

संपादन

गट फेरी

संपादन
संघ सामने विजय पराभव अनिर्णित धा गुण
  बांगलादेश +१.४६६
  नेपाळ +०.९३३
  अफगाणिस्तान −०.९८१
  हाँग काँग −१.४५५

     सुपर १० मध्ये दाखल

१६ मार्च
१५:३०
धावफलक
अफगाणिस्तान  
७२ (१७.१ षटके)
वि
  बांगलादेश
७८/१ (१२ षटके)
गुलबदिन नायब २१ (२२)
शकिब अल हसन ३/८ (३.१ षटके)
बांगलादेश ९ गडी आणि ४८ चेंडू राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका
पंच: नायजेल लाँग (इं) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: शकिब अल हसन, बांगलादेश
 • नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी.
 • नाजीब ताराकाईचे अफगाणिस्तानकडूने आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
 • सर्वबाद ७२ ही अफगाणिस्तानची आंतरराष्ट्रीय टी२० मधील आणि बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० कोणत्याही संघाची सर्वात निचांकी धावसंख्या.[३][४]
 • ९ गडी आणि ४८ चेंडू राखून मिळालेला विजय हा बांगलादेशचा आंतरराष्ट्रीय टी२० मधील उरलेले "गडी" आणि "चेंडू" यावरून सर्वात मोठा विजय.[५]
 • ९ गडी आणि ४८ चेंडू राखून झालेला पराभव हा अफगाणिस्तानचा आंतरराष्ट्रीय टी२० मधील उरलेले "गडी" आणि "चेंडू" यावरून सर्वात मोठा पराभव.[६][७][८]

१६ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
नेपाळ  
१४९/८ (२० षटके)
वि
  हाँग काँग
६९ (१७ षटके)
बाबर हयात २० (२५)
शक्ती गौचन ३/९ (४ षटके)
नेपाळ ८० धावांनी विजयी
झोहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम
पंच: अलिम दार (पा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: शक्ती गौचन, नेपाळ
 • नाणेफेक : हाँग काँग, गोलंदाजी.
 • नेपाळ आणि हाँग काँग दोघांचाही पहिलाच आंतरराष्ट्रीय टी२० सामना
 • नजीब अमरहा आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पदार्पण करणारा वयाने सर्वात मोठा खेळाडू. [९]
 • पारस खाडका चा आंतरराष्ट्रीय टी२० मधील पहिल्याच चेंडूवर बळी [१०]
 • सर्वबाद ६९ ही आयसीसी विश्व ट्वेंटी२० इतिहासातील दुसरी आणि आंतरराष्ट्रीय टी२० मधील पाचवी सर्वात लहान धावसंख्या.[७][११]

१८ मार्च
१५:३०
धावफलक
हाँग काँग  
१५३/८ (२० षटके)
वि
  अफगाणिस्तान
१५४/३ (१८ षटके)
मार्क चॅपमॅन ३८ (४३)
झाद्रान, नबी २/२७ (४ षटके)
मोहम्मद शाहझाद ६८ (५३)
तन्वीर अफझल १/१९ (३ षटके)
अफगाणिस्तान ७ गडी आणि १२ चेंडू राखून विजयी
झोहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम
पंच: एस्. रवी (भा) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: मोहम्मद शाहझाद, अफगाणिस्तान
 • नाणेफेक : हाँग काँग, फलंदाजी.
 • या सामन्याच्या निकालामुळे हाँग काँग स्पर्धेतून बाद.

१८ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
नेपाळ  
१२६/५ (२० षटके)
वि
  बांगलादेश
१३२/२ (१५.३ षटके)
पारस खडका ४१ (३५)
अल-अमीन हुसेन २/१७ (४ षटके)
अनामुल हक ४२ (३३)
बसंता रेग्मी १/१४ (३ षटके)
बांगलादेश ८ गडी आणि २७ चेंडू राखून विजयी
झोहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम
पंच: रॉड टकर (ऑ) आणि अलिम दार (पा)
सामनावीर: अल-अमीन हुसेन, बांगलादेश
 • नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी.

२० मार्च
१५:३०
धावफलक
नेपाळ  
१४१/५ (२० षटके)
वि
  अफगाणिस्तान
१३२/८ (२० षटके)
नेपाळ ९ धावांनी विजयी
झोहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम
पंच: एस्. रवी (भा) आणि अलिम दार (पा)
सामनावीर: जितेंद्र मुखिया (Nep)
 • नाणेफेक : अफगाणिस्तान, गोलंदाजी.
 • या सामन्याच्या निकालामुळे अफगाणिस्तान स्पर्धेतून बाद.

२० मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश  
१०८ (१६.३ षटके)
वि
  हाँग काँग
११४/८ (१९.४ षटके)
शकिब अल हसन ३४ (२७)
नदीम अहमद ४/२१ (३.३ षटके)
मुनीर दार ३६ (२७)
शकिब अल हसन ३/९ (४ षटके)
हाँग काँग २ गडी आणि २ चेंडू राखून विजयी
झोहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम
पंच: रॉड टकर (ऑ) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: नदीम अहमद, हाँग काँग
 • नाणेफेक : हाँग काँग, गोलंदाजी.
 • या सामन्याच्या निकालामुळे बांगलादेश सुपर १० फेरीसाठी पात्र आणि नेपाळ स्पर्धेतून बाद.
 • हाँग काँगचा पहिला आंतरराष्ट्रीय विजय.


संघ सामने विजय पराभव अनिर्णित धा गुण
  नेदरलँड्स +१.१०९
  झिम्बाब्वे +०.९५७
  आयर्लंड −०.७०१
  संयुक्त अरब अमिराती −१.५४१

     सुपर १० मध्ये दाखल

१७ मार्च
१५:३०
धावफलक
झिम्बाब्वे  
१६३/५ (२० षटके)
वि
  आयर्लंड
१६४/७ (२० षटके)
आयर्लंड ३ गडी आणि ० चेंडू राखून विजयी
सिलहट विभागीय मैदान, सिलहट
पंच: स्टीव्ह डेव्हिस (ऑ) आणि मराईस इरास्मुस (द)
सामनावीर: पॉल स्टर्लिंग, आयर्लंड
 • नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी.
 • दोन्ही संघांदरम्यानची पहिलाच आंतरराष्ट्रीय टी२० सामना.
 • उरलेले चेंडू आणि गडी यावरून आयर्लंडचा आंतरराष्ट्रीय टी२० मधील सर्वात निसटता विजय.
 • उरलेले चेंडू आणि गडी यावरून झिंम्बाब्वेचा आंतरराष्ट्रीय टी२० मधील सर्वात निसटता पराभव.''

१७ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
संयुक्त अरब अमिराती  
१५१ (१९.५ षटके)
वि
  नेदरलँड्स
१५२/४ (१८.५ षटके)
शैमान अन्वर ३२ (१९)
अहसान मलिक ३/१६ (३.५ षटके)
नेदरलँड्स ६ गडी आणि ७ चेंडू राखून विजयी
सिलहट विभागीय मैदान, सिलहट
पंच: बिली बाउडेन (न्यू) आणि इयान गोल्ड (इं)
सामनावीर: टॉम कुपर, नेदरलँड्स
 • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी.
 • संयुक्त अरब अमिरातीचा पहिला आंतरराष्ट्रीय टी २० सामना.

१९ मार्च
१५:३०
धावफलक
नेदरलँड्स  
१४०/५ (२० षटके)
वि
  झिम्बाब्वे
१४६/५ (२० षटके)
टॉम कुपर ७२ (५८)
प्रॉस्पर उत्सेया २/२४ (४ षटके)
ब्रेन्डन टेलर ४९ (३९)
पीटर सीलार २/९ (२ षटके)
झिंबाब्वे ५ गडी आणि ० चेंडू राखून विजयी
सिलहट विभागीय मैदान, सिलहट
पंच: स्टीव्ह डेव्हिस (ऑ) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: ब्रेन्डन टेलर, झिंबाब्वे
 • नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.

१९ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
संयुक्त अरब अमिराती  
१२३/६ (२० षटके)
वि
  आयर्लंड
१०३/३ (१४.२ षटके)
शैमान अन्वर ३० (२८)
पॉल स्टर्लिंग २/१२ (३ षटके)
एड जॉयस ४३ (३८)
शरीफ अब्दुल्ला २/२१ (३ षटके)
आयर्लंड २१ धावांनी विजयी (ड/ल पद्धत)
सिलहट विभागीय मैदान, सिलहट
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि इयान गोल्ड (इं)
सामनावीर: एड जॉयस (Ire)
 • नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी.
 • दिवे नादुरूस्त झाल्यामुळे सामन्यात खंड पडला आणि आयर्लंडच्या डावाच्या १४.२ षटकांनंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी त्यांना डकवर्थ/लुईस नियमानुसार ८२ धावा करणे गरजेचे होते.
 • या सामन्याच्या निकालुळेसंयुक्त अरब अमिराती स्पर्धेतून बाद.

२१ मार्च
११:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती  
११६/९ (२० षटके)
वि
  झिम्बाब्वे
११८/५ (१३.४ षटके)
झिंबाब्वे ५ गडी आणि ३८ चेंडू राखून विजयी
सिलहट विभागीय मैदान, सिलहट
पंच: बिली बाउडेन (न्यू) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: एल्टन चिगुंबूरा, झिंबाब्वे
 • नाणेफेक : झिंबाब्वे, गोलंदाजी.

२१ मार्च
१५:३०
धावफलक
आयर्लंड  
१८९/४ (२० षटके)
वि
  नेदरलँड्स
१९३/४ (१३.५ षटके)
नेदरलँड्स ६ गडी आणि ३७ चेंडू राखून विजयी
सिलहट विभागीय मैदान, सिलहट
पंच: स्टीव्ह डेव्हिस (ऑ) आणि इयान गोल्ड (इं)
सामनावीर: स्टीफन मेबर्ग, नेदरलँड्स.
 • नाणेफेक : नेदरलँड्स, गोलंदाजी.
 • सुपर १० मध्ये पात्र होण्यासाठी, नेदरलँड्सला १४.२ षटकांमध्ये विजय मिळवणे आवश्यक होते.
 • या सामन्याच्या निकालामुळे नेदरलँड्स सुपर १० साठी पात्र आणि झिंबाब्वे व आयर्लंड स्पर्धेतून बाहेर.


सुपर १० फेरी

संपादन
संघ सामने विजय पराभव अनिर्णित धा गुण
  श्रीलंका +२.२३३
  दक्षिण आफ्रिका +०.०७५
  न्यूझीलंड -०.६७८
  इंग्लंड -०.७७६
  नेदरलँड्स -०.८६६

     बाद फेरीमध्ये दाखल.

२२ मार्च
१५:३०
धावफलक
श्रीलंका  
१६५/७ (२० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१६०/८ (२० षटके)
कुसल परेरा ६१ (४०)
इम्रान ताहिर ३/२६ (४ षटके)
श्रीलंका ५ धावांनी विजयी
झोहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम
पंच: एस्. रवी (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: कुसल परेरा, श्रीलंका
 • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.

२२ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
१७२/६ (२० षटके)
वि
  न्यूझीलंड
५२/१ (५.२ षटके)
मोईन अली ३६ (२३)
कोरे अँडरसन २/३२ (४ षटके)
केन विल्यमसन २४* (१७)
जेड डर्नबाख १/१३ (२ षटके)
न्यू झीलंड ९ धावांनी विजयी (ड/ल पद्धत)
झोहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम
पंच: अलिम दार (पा) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: कोरे अँडरसन, न्यू झीलंड
 • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी.
 • न्यू झीलंडच्या डावादरम्यान ५.२ षटकांनंतर पावसामुळे सामना थांबण्यात आला. त्यावेळी डकवर्थ-लुईस नियमानुसार विजयासाठी ४३ धावा आवश्यक होत्या.
 • गडगडाटी वादळातही पंचांच्या खेळ सुरू ठेवण्याच्या मतावर टीका केल्याने इंग्लंडचा कर्णधार स्टुअर्ट ब्रॉडला त्याच्या मानधनाच्या १५% दंड करण्यात आला.[१२]

२४ मार्च
१५:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१७०/६ (२० षटके)
वि
  न्यूझीलंड
१६८/८ (२० षटके)
जेपी ड्यूमिनी ८६* (४३)
कोरे अँडरसन २/२८ (३ षटके)
रॉस टेलर ६२ (३७)
डेल स्टेन ४/१७ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका २ धावांनी विजयी
झोहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम
पंच: अलिम दार (पा) आणि एस्. रवी (भा)
सामनावीर: जेपी ड्यूमिनी , दक्षिण आफ्रिका
 • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी.
 • षटकांची गती कमी ठेवल्याने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसीला सामन्याच्या मानधनाच्या ४०% तर उर्वरित संघाला २०% दंड ठोठावण्यात आला.

२४ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
नेदरलँड्स  
३९ (१०.३ षटके)
वि
  श्रीलंका
४०/१ (५ षटके)
टॉम कुपर १६ (१८)
अजंता मेंडीस ३/१२ (२.३ षटके)
कुसल परेरा १४ (१०)
अहसान मलिक १/१८ (२ षटके)
श्रीलंका ९ गडी आणि ९० चेंडू राखून विजयी
झोहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम
पंच: पॉल रायफेल (ऑ) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: अँजेलो मॅथ्यूज, श्रीलंका
 • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.
 • नेदरलँड्सची धावसंख्या ही आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यातील सर्वात निचांकी धावसंख्या आहे.
 • आंतरराष्ट्रीय टी२० मधील उरलेल्या चेंडूंच्या दृष्टीने सर्वात मोठा विजय.

२७ मार्च
१५:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१४५/९ (२० षटके)
वि
  नेदरलँड्स
१३९ (१८.४ षटके)
हाशिम आमला ४३ (२२)
अहसान मलिक ५/१९ (४ षटके)
स्टीफन मेबर्ग ५१ (२८)
इम्रान ताहिर ४/२१ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका ६ धावांनी विजयी
झोहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम
पंच: स्टीव्ह डेव्हिस (ऑ) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: इम्रान ताहिर, दक्षिण आफ्रिका
 • नाणेफेक : नेदरलँड्स, गोलंदाजी.
 • षटकांची गती कमी ठेवल्याने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसीला सामन्याच्या मानधनाच्या २०% दंड केला गेला आणि पुढील एका सामन्याची बंदी घालण्यात आली.

२७ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
१८९/४ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१९०/४ (१९.२ षटके)
ॲलेक्स हेल्स ११६* (६४)
नुवान कुलसेकरा ४/३१ (४ षटके)
इंग्लंड ६ गडी आणि ४ चेंडू राखून विजयी
झोहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम
पंच: अलिम दार (पा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: ॲलेक्स हेल्स, इंग्लंड
 • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.
 • ॲलेक्स हेल्सच्या नाबाद ११६ धावा ह्या आंतरराष्ट्रीय टी२० मधील इंग्लंडकडून सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या.[१३]
 • षटकांची गती कमी ठेवल्याने श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंदिमलला सामन्याच्या मानधनाच्या २०% दंड केला गेला आणि पुढील एका सामन्याची बंदी घालण्यात आली.

२९ मार्च
१५:३०
धावफलक
नेदरलँड्स  
१५१/४ (२० षटके)
वि
  न्यूझीलंड
१५२/४ (१९ षटके)
पीटर बोरेन ४९ (३५)
नाथन मॅककलम १/२० (४ षटके)
न्यू झीलंड ६ गडी आणि ६ चेंडू राखून विजयी.
झोहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम
पंच: अलिम दार (पा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: ब्रॅन्डन मॅककुलम, न्यू झीलंड
 • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी.
 • या सामन्याच्या निकालामुळे नेदरलँड्स स्पर्धेतून बाद.
 • आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये २००० धावा पूर्ण करणारा ब्रॅन्डन मॅककुलम हा पहिलाच फलंदाज.[१४]

२९ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१९६/५ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१९३/७ (२० षटके)
ॲलेक्स हेल्स ३८ (२२)
वेन पार्नेल ३/३१ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका ३ धावांनी विजयी
झोहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम
पंच: स्टीव्ह डेव्हिस (ऑ) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: ए.बी. डी व्हिलियर्स, दक्षिण आफ्रिका
 • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.
 • ए.बी. डी व्हिलियर्सचे दक्षिण आफ्रिकेकडून सर्वात जलद आंतरराष्ट्रीय टी२० मधील अर्धशतक.
 • या सामन्याच्या निकालामुळे इंग्लंड स्पर्धेतून बाद आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीसाठी पात्र.

३१ मार्च
१५:३०
धावफलक
नेदरलँड्स  
१३३/५ (२० षटके)
वि
  इंग्लंड
८८ (१७.४ षटके)
रवी बोपारा १८ (२०)
मुदास्सार बुखारी ३/१२ (३.४ षटके)
नेदरलँड्स ४५ धावांनी विजयी
झोहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम
पंच: स्टीव्ह डेव्हिस (ऑ) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: मुदास्सार बुखारी, नेदरलँड्स
 • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.
 • ८८ ही संपूर्ण सदस्य असलेल्या संघाची असोसिएट देशाच्या संघाविरुद्धची सर्वात निचांकी धावसंख्या.

३१ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
११९ (१९.२ षटके)
वि
  न्यूझीलंड
६० (१५.३ षटके)
केन विल्यमसन ४२ (४३)
रंगना हेराथ ५/३ (३.३ षटके)
श्रीलंका ५९ धावांनी विजयी
झोहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम
पंच: अलिम दार (पा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: रंगना हेराथ, श्रीलंका
 • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी.
 • या सामन्याच्या निकालामुळे न्यू झीलंड स्पर्धेतून बाद आणि श्रीलंका उपांत्य फेरीसाठी पात्र.
 • न्यू झीलंडच्या ६० धावा ह्या आंतरराष्ट्रीय टी२० मधील कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या संघातर्फे सर्वात कमी धावा.
 • केन विल्यमसनने संघाच्या एकूण ६० धावांपैकी ४२ धावा केल्या. त्याचे एकूण धावसंख्येच्या ७०% योगदान हे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मधील सर्वात जास्त योगदान आहे.


संघ सामने विजय पराभव अनिर्णित धा गुण
  भारत +१.२८०
  वेस्ट इंडीज +१.९७१
  पाकिस्तान -०.३८४
  ऑस्ट्रेलिया -०.८५७
  बांगलादेश -२.०७२

     बाद फेरीमध्ये दाखल.

२१ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
१३०/७ (२० षटके)
वि
  भारत
१३१/३ (१८.३ षटके)
उमर अकमल ३३ (३०)
अमित मिश्रा २/२२ (४ षटके)
विराट कोहली ३६* (३२)
बिलावल भट्टी १/१७ (२ षटके)
भारत ७ गडी व ९ चेंडू राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रिचर्ड केटेलबोरो (इं)
सामनावीर: अमित मिश्रा, भारत
 • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
 • आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण : मोहम्मद शमी (भा).

२३ मार्च
१५:३०
धावफलक
पाकिस्तान  
१९१/५ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१७५ (२० षटके)
उमर अकमल ९४ (५४)
नाथन कोल्टर-नाईल २/३६(४ षटके)
पाकिस्तान १६ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका
पंच: रिचर्ड केटेलबोरो (इं) आणि नायजेल लाँग (इं)
सामनावीर: उमर अकमल, पाकिस्तान

२३ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
१२९/७ (२० षटके)
वि
  भारत
१३०/३ (१९.४ षटके)
ख्रिस गेल ३४ (३३)
रविंद्र जडेजा ३/४८ (४ षटके)
रोहित शर्मा ६२* (५५)
आंद्रे रसेल १/१२ (२ षटके)
भारत ७ गडी व २ चेंडू राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: अमित मिश्रा, भारत
 • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
 • विश्व टी२० मधील भारताचा वेस्ट इंडीज विरुद्ध पहिलाच विजय.

२५ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
१७१/७ (२० षटके)
वि
  बांगलादेश
९८ (१९.१ षटके)
ड्वेन स्मिथ ७२ (४३)
अल-अमीन हुसेन ३/२१ (४ षटके)
वेस्ट इंडीज ७३ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका
पंच: रिचर्ड केटेलबोरो (इं) आणि नायजेल लाँग (इं)
सामनावीर: ड्वेन स्मिथ, वेस्ट इंडीज
 • नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी.

२८ मार्च
१५:३०
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१७८/८ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१७९/४ (१९.४ षटके)
ख्रिस गेल ५३ (३५)
मिचेल स्टार्क २/५० (४ षटके)
वेस्ट इंडीज ६ गडी व २ चेंडू राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि इयान गोल्ड (इं)
सामनावीर: डॅरेन सामी, वेस्ट इंडीज
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

२८ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश  
१३८/७ (२० षटके)
वि
  भारत
१४१/२ (१८.३ षटके)
अनामुल हक ४४(४९)
अमित मिश्रा ३/२६ (४ षटके)
विराट कोहली ५७* (५०)
मशरफे मोर्ताझा १/२३ (४ षटके)
भारत ८ गडी व ९ चेंडू राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रिचर्ड केटेलबोरो (इं)
सामनावीर: रविचंद्रन अश्विन, भारत
 • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
 • या सामन्याच्या निकालामुळे भारत उपांत्य फेरीसाठी पात्र.

३० मार्च
१५:३०
धावफलक
पाकिस्तान  
१९०/५ (२० षटके)
वि
  बांगलादेश
१४०/७ (२० षटके)
अहमद शहझाद १११*(६२)
अब्दुर रझ्झाक २/२० (४ षटके)
शकिब अल हसन ३८ (३२)
उमर गुल ३/३० (४ षटके)
पाकिस्तान ५० धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका
पंच: इयान गोल्ड (इं) आणि रिचर्ड केटेलबोरो (इं)
सामनावीर: अहमद शहझाद (Pak)
 • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
 • या सामन्याच्या निकालामुळे ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश स्पर्धेतून बाद.
 • अहमद शहझादचे पाकिस्तानतर्फे पहिले आंतरराष्ट्रीय टी२० शतक.

३० मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
भारत  
१५९/७ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
८६ (१६.२ षटके)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
 • आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण : मोहित शर्मा (भा).

१ एप्रिल
१५:३०
धावफलक
बांगलादेश  
१५३/५ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१५८/३ (१७.३ षटके)
ॲरन फिंच ७१ (४५)
अल-अमीन हुसेन २/३० (३.३ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि मराईस इरास्मुस (द)
सामनावीर: अ‍ॅरन फिंच (ऑ)
 • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
 • आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण : तास्किन अहमद (बां).

१ एप्रिल
१९:३० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
१६६/६ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
८२ (१७.५ षटके)
वेस्ट इंडीज ८४ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका
पंच: इयान गोल्ड (इं) आणि रिचर्ड केटेलबोरो (इं)
सामनावीर: ड्वेन ब्राव्हो, वेस्ट इंडीज
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
 • या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान स्पर्धेतून बाद आणि वेस्ट इंडीज उपांत्य फेरीसाठी पात्र.
 • वेस्ट इंडीजच्या शेवटच्या ५ षटकांत ८२ धावा.

बाद फेरी

संपादन
  उपांत्य फेरी अंतिम सामना
                 
   श्रीलंका १६०/६ (२० षटके)  
   वेस्ट इंडीज ८०/४ (१३.५ षटके)  
       श्रीलंका १३४/४ (१७.५ षटके)
     भारत १३०/४ (२० षटके)
   भारत १७६/४ (१९.१ षटके)
   दक्षिण आफ्रिका १७२/४ (२० षटके)  

उपांत्य फेरी

संपादन
श्रीलंका  
१६०/६ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
८०/४ (१३.५ षटके)
श्रीलंका २७ धावांनी विजयी (ड/ल पद्धत)
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका, बांगलादेश
पंच: रिचर्ड केटलबोरो (इं) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: अँजेलो मॅथ्यूस, श्रीलंका
 • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
 • वेस्ट इंडीजच्या डावा दरम्यान आलेल्या पावसामुळे १३.५ षटकांनंतर सामना थांबविण्यात आला. त्यावेळी डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार वेस्टइंडीजला विजयासाठी १०७ धावांची गरज होती.
 • या सामन्याच्या निकालामुळे २००९ व २०१२ नंतर श्रीलंकेचा संघ तिसऱ्यांदा २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला.

दक्षिण आफ्रिका  
१७२/४ (२० षटके)
वि
  भारत
१७६/४ (१९.१ षटके)
भारत ६ गडी व ५ चेंडू राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका, बांगलादेश
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि इयान गोल्ड (इं)
सामनावीर: विराट कोहली, भारत
 • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
 • या सामन्याच्या निकालामुळे २००७ नंतर भारत दुसऱ्यांदा २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला.


अंतिम सामना

संपादन
भारत  
१३०/४ (२० षटके)
वि
  श्रीलंका
१३४/४ (१७.२ षटके)
विराट कोहली ७७ (५८)
रंगना हेराथ १/२१ (४ षटके)
कुमार संगाकारा ५२* (३५)
मोहित शर्मा १/१८ (२ षटके)
श्रीलंका ६ गडी व १६ चेंडू राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका, बांगलादेश
पंच: रिचर्ड केटलबोरो (इं) आणि इयान गोल्ड (इं)
सामनावीर: कुमार संगाकारा, श्रीलंका


आकडेवारी

संपादन

फलंदाजी

संपादन

संदर्भ: Cricinfo [१६]

फलंदाज सामने डाव धावा सरासरी स्ट्रा.रे. सर्वोत्तम १०० ५० चौकार षट्कार
  विराट कोहली ३१९ १०६.३३ १२९.१४ ७७ २४ १०
  टॉम कुपर २३१ ५७.७५ १३७.५० ७२* २२ १०
  स्टीफन मेबुर्ग २२४ ३२.०० १५४.४८ ६३ २६ १३
  रोहित शर्मा २०० ४०.०० १२३.४५ ६२* १९
  ज्याँ-पॉल डुमिनी १८७ ६२.३३ १४०.६० ८६* १४
  शाकिब अल हसन १८६ ३७.२० १२९.१६ ६६ १५

गोलंदाजी

संपादन

संदर्भ: Cricinfo [१७]

गोलंदाज सामने डाव बळी इकॉनॉमी सरासरी सर्वोत्तम स्ट्रा.रे. ४ बळी ५ बळी
  इमरान ताहिर १२ ६.५५ १०.९१ ४/२१ १०.०
  अहसान मलिक १२ ६.६८ १३.८३ ५/१९ १२.४
  सॅम्युएल बद्री ११ ५.६५ १०.२७ ४/२१ १०.९
  रविचंद्रन आश्विन ११ ५.३५ ११.२७ ४/११ १२.६
  अमित मिश्रा १० ६.६८ १४.७० ३/२१ १५.३
  अल्-अमीन हुसेन १० ७.३३ १८.७० ३/२१ १५.३

संदर्भ आणि नोंदी

संपादन
 1. ^ २०-२० विश्व अजिंक्यपद, २०१४ बांगलादेशमध्ये
 2. ^ a b "आयसीसी विश्व टी२० २०१४ साठी सामनाधिकारी आणि वेळापत्रक जाहीर". Archived from the original on 2014-03-16. 2016-04-22 रोजी पाहिले.
 3. ^ "अफगाणिस्तान / नोंदी / आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० / सर्वात कमी धावसंख्या".
 4. ^ "वि. बांगलादेश / नोंदी / आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० / सर्वात कमी धावसंख्या".[permanent dead link]
 5. ^ "बांगलादेश / नोंदी / आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० / सर्वात मोठे विजय".
 6. ^ "वि अफगाणिस्तान / नोंदी / आंतरराष्ट्रीय टी२० / सर्वात मोठे विजय".
 7. ^ a b "विश्व टी२० / नोंदी / सर्वात कमी धावसंख्या".
 8. ^ "Records / Twenty20 Internationals / Team records / Lowest innings totals".
 9. ^ "नोंदी / आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०/ वैयक्तिक विक्रम (कर्णधार, खेळाडू, पंच) / पदार्पण करणारे वयाने सर्वात मोठे खेळाडू".
 10. ^ "नोंदी / आंतरराष्ट्रीय टी२० / गोलंदाजीतील विक्रम / कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर बळी".
 11. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; espncricinfo2 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
 12. ^ "विश्व ट्वेंटी२० २०१४: पंचांवरील टीकेमुळे स्टुअर्ट ब्रॉडला दंड" (इंग्रजी भाषेत).
 13. ^ "विश्व ट्वेंटी२० २०१४: ॲलेक्स हेल्स मुळे इंग्लंपचा श्रीलंकेवर विजय" (इंग्रजी भाषेत).
 14. ^ "विश्व ट्वेंटी२० २०१४:आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये २००० धावा पूर्ण करणारा [[ब्रॅन्डन मॅककुलम]] हा पहिलाच फलंदाज" (इंग्रजी भाषेत). URL–wikilink conflict (सहाय्य)
 15. ^ "विश्व ट्वेंटी२० २०१४: पाकिस्तानकडून ऑस्ट्रेलिया पराभूत" (इंग्रजी भाषेत).
 16. ^ २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४, सर्वाधिक धावा[permanent dead link]
 17. ^ २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४, सर्वाधिक बळी[permanent dead link]