झोहूर अहमद चौधरी स्टेडियम
(चट्टग्राम विभागीय मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
चट्टग्राम विभागीय मैदान हे बांगलादेशच्या चट्टग्राम शहरातील क्रिकेटचे मैदान असून ते झोहुर अहमद चौधरी मैदान म्हणून ओळखले जाते.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | चट्टग्राम |
आसनक्षमता | २०,००० |
मालक | चट्टग्राम विभागीय क्रिकेट संघटन |
प्रचालक | बांगलादेश |
| |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
प्रथम क.सा. |
२८ फेब्रुवारी - ३ मार्च २००६: बांगलादेश वि. श्रीलंका |
अंतिम क.सा. |
मार्च १२–१६ २०१०: बांगलादेश वि. इंग्लंड |
प्रथम ए.सा. |
२५ फेब्रुवारी २००६: बांगलादेश वि. श्रीलंका |
अंतिम ए.सा. |
मार्च ५ २०१०: बांगलादेश वि. इंग्लंड |
शेवटचा बदल ३ एप्रिल २०१० स्रोत: Chittagong Divisional स्टेडियम, Cricinfo (इंग्लिश मजकूर) |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |