ट्रेंट बोल्ट

(ट्रेन्ट बोल्ट या पानावरून पुनर्निर्देशित)


ट्रेंट अलेक्झांडर बोल्ट (२२ जुलै, इ.स. १९८९ - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

ट्रेंट बोल्ट
न्यू झीलँड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव ट्रेंट अलेक्झान्डर बोल्ट
जन्म २२ जुलै, १९८९ (1989-07-22) (वय: ३५)
दुनेडीन, ओटॉगो,न्यू झीलँड
विशेषता गोलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत डावखुरा
नाते जोनाथन बोल्ट (भाउ)
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००८–सद्य Northern Districts
२०15–सद्य सनरायझर्स हैदराबाद
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने ३० २५ ६० ५२
धावा ३२२ ५२ ६६२ १०१
फलंदाजीची सरासरी १६.९4 १३ १४.०८ ८.
शतके/अर्धशतके ०/१ ०/० ०/१ ०/०
सर्वोच्च धावसंख्या ५२नाबाद । * २१* ५२* २१*
चेंडू ६,२९८; १,३२२; ११,३०४ २,६४३
बळी ११०; ४०; २०६ ७९
गोलंदाजीची सरासरी २७.३९; २५.००; २५.९० २६.९७
एका डावात ५ बळी ३; १;
एका सामन्यात १० बळी १; ०;
सर्वोत्तम गोलंदाजी ६/४०; ५/२७; ६/४०; ५/२७
झेल/यष्टीचीत ११/- २/० २५/- १२/-

२९ मार्च, इ.स. २०१५
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)