लियाम प्लंकेट

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.
(लिआम प्लंकेट या पानावरून पुनर्निर्देशित)

लियाम प्लंकेट (Liam Edward Plunkett; ६ एप्रिल १९८५ (1985-04-06), मिडल्सब्रो) हा एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे. प्रामुख्याने गोलंदाज असलेला प्लंकेट उजव्या हाताने द्रुतगती गोलंदाजी करतो. यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबकडून खेळणाऱ्या प्लंकेटने आजवर इंग्लंड क्रिकेट संघाकडून ३४ एकदिवसीय व १३ कसोटी सामन्यांमध्ये सहभाग घेतला आहे.

नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करताना प्लंकेट

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

साचा:Stub-इंग्लंडचे क्रिकेट खेळाडू