खावर अली
खावर अली (२० सप्टेंबर, १९८५:इस्लामाबाद, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानी जन्मलेला पण ओमानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने लेगब्रेक गोलंदाजी करतो. खावर ओमान पुरुष क्रिकेट संघाचा उपकर्णधार आहे.
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण - अफगाणिस्तान विरुद्ध २५ जुलै २०१५ रोजी डब्लिन येथे.