भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५२
भारतीय क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९५२ दरम्यान ४ कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. भारताने ४ कसोटी सामने खेळले ज्यात ३ सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला व शेवटची कसोटी अनिर्णित राखण्यात भारताला यश आले.
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५२ | |||||
इंग्लंड | भारत | ||||
तारीख | ५ जून – १९ ऑगस्ट १९५२ | ||||
संघनायक | लेन हटन | विजय हजारे | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ४-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
भारताला साल १९४७ मध्ये युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा भारताचा हा पहिलाच इंग्लंड दौरा होता. भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व विजय हजारे यांनी केले.
कसोटी सामने
संपादन१ली कसोटी
संपादन५-९ जून १९५२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी
- ५ दिवसांची कसोटी. ८ जून हा विश्रांतीचा दिवस.
- फ्रेड ट्रुमन (इं), दत्ता गायकवाड, जी.एस. रामचंद (भा) यांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन
३री कसोटी
संपादन
४थी कसोटी
संपादन
बाह्य दुवे
संपादन
भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे | |
---|---|
१९११ | १९३२ | १९३६ | १९४६ | १९५२ | १९५९ | १९६७ | १९७१ | १९७४ | १९७९ | १९८२ | १९८६ | १९९० | १९९६ | २००२ | २००४ | २००७ | २०११ | २०१४ | २०१८ | २०२१ |