भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९६
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंडदौरा १९९६ | |||||
भारत | इंग्लंड | ||||
तारीख | ५ मे – ९ जुलै १९९६ | ||||
संघनायक | मोहम्मद अझरुद्दीन | मायकल आथर्टन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सौरव गांगुली (३१५) | नासिर हुसेन (३१८) | |||
सर्वाधिक बळी | व्यंकटेश प्रसाद (१६) | ख्रिस लुईस (१५) | |||
मालिकावीर | सौरव गांगुली (भा) आणि नासिर हुसेन (इं) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मोहम्मद अझरुद्दीन (१२८) | अली ब्राऊन (१५५) | |||
सर्वाधिक बळी | व्यंकटेश प्रसाद (५) | डॉमिनिक कॉर्क (५) | |||
मालिकावीर | मोहम्मद अझरुद्दीन (भा) आणि ख्रिस लुईस (इं) |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन६–९ जून १९९६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- रॉनी इरानी, ॲलन मुल्लाली, मीन पटेल यांचे इंग्लंडकडून तर सुनील जोशी, पारस म्हाम्ब्रे, व्यंकटेश प्रसाद आणि विक्रम राठौड यांचे भारताकडून कसोटी पदार्पण.
२री कसोटी
संपादन२०–२४ जून १९९६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत गोलंदाजी.
- राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीचे भारताकडून कसोटी पदार्पण.
- पंच डिकी बर्डचा ६६ वा आणि शेवटचा कसोटी सामना.
३री कसोटी
संपादन
एकदिवसीय मालिका
संपादन१ला एकदिवसीय सामना
संपादन २३–२४ मे १९९६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
- पावसामुळे सामना रद्द करण्यात आला; आरक्षित दिवशीसुद्धा सामना होऊ शकला नाही.
- अली ब्राऊन, मार्क एल्हाम, रॉनी इराणी यांचे इंग्लंडकडून आणि पारस म्हाम्ब्रेचे भारताकडून एकदिवसीय पदार्पण.
२रा एकदिवसीय सामना
संपादन २५ मे १९९६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४२ षटकांचा खेळवण्यात आला.
३रा एकदिवसीय सामना
संपादन २६–२७ मे १९९६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडची धावसंख्या १ षटकानंतर १ बाद २ असताना पावसामुळे रद्द झाला आणि आरक्षित दिवशी खेळवला गेला.
संदर्भ आणि नोंदी
संपादनबाह्य दुवे
संपादन
भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे | |
---|---|
१९११ | १९३२ | १९३६ | १९४६ | १९५२ | १९५९ | १९६७ | १९७१ | १९७४ | १९७९ | १९८२ | १९८६ | १९९० | १९९६ | २००२ | २००४ | २००७ | २०११ | २०१४ | २०१८ | २०२१ |