भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३६
भारत क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९३६ दरम्यान ३ कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. भारतीय संघाचे नेतृत्व विझियानगरमचे महाराजकुमार यांनी केले. भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश होता ज्यात विजय मर्चंट, मुश्ताक अली आणि सी.के. नायडू यांचा समावेश होता.
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३६ | |||||
इंग्लंड | भारत | ||||
तारीख | २७ जून – १८ ऑगस्ट १९३६ | ||||
संघनायक | गब्बी ॲलन | विझियानगरमचे महाराजकुमार | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
दौऱ्या दरम्यान भारतीय संघ ३ कसौटी सामन्यांची मालिका २-० ने हरला. दौऱ्यात खेळलेल्या २८ पैकी केवळ ४ सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवता आला.
संघ
संपादनप्रथम-श्रेणी सराव सामने
संपादनचार-दिवसीय सामना:वूस्टरशायर वि भारत
संपादनतीन-दिवसीय सामना:ऑक्सफोर्ड विद्यापीठ वि भारत
संपादनतीन-दिवसीय सामना:सॉमरसेट वि भारत
संपादनतीन-दिवसीय सामना:नॉरदॅम्पटनशायर वि भारत
संपादनतीन-दिवसीय सामना:एम.सी.सी. वि भारत
संपादनतीन-दिवसीय सामना:लीस्टरशायर वि भारत
संपादनतीन-दिवसीय सामना:मिडलसेक्स वि भारत
संपादनतीन-दिवसीय सामना:इसेक्स वि भारत
संपादनतीन-दिवसीय सामना:केंब्रिज विद्यापीठ वि भारत
संपादनतीन-दिवसीय सामना:यॉर्कशायर वि भारत
संपादनतीन-दिवसीय सामना:नॉटिंगहॅमशायर वि भारत
संपादनतीन-दिवसीय सामना:छोटे काउंटी वि भारत
संपादनतीन-दिवसीय सामना:सरे वि भारत
संपादनतीन-दिवसीय सामना:लॅंकेशायर वि भारत
संपादनतीन-दिवसीय सामना:आयर्लंड XI वि भारत
संपादनतीन-दिवसीय सामना:लॅंकेशायर वि भारत
संपादन
कसोटी सामने
संपादन१ली कसोटी
संपादन२७-३० जून १९३६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- हॅरोल्ड गिम्बलेट (इं), दत्ताराम हिंदळेकर आणि विझियानगरमचे महाराजकुमार (भा) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन२५-२८ जुलै १९३६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- आर्थर फॅग, लॉरी फिशलॉक, आल्फ गोवर (इं), कोटा रामस्वामी आणि खुरशेद मेहेरहोमजी (भा) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
संपादन
इतर माहिती
संपादनबाह्य दुवे
संपादन
भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे | |
---|---|
१९११ | १९३२ | १९३६ | १९४६ | १९५२ | १९५९ | १९६७ | १९७१ | १९७४ | १९७९ | १९८२ | १९८६ | १९९० | १९९६ | २००२ | २००४ | २००७ | २०११ | २०१४ | २०१८ | २०२१ |