भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७१

भारतीय क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १९७१ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. भारताने आश्चर्यकारकपणे कसोटी मालिका १-० अशी जिंकली.

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७१
इंग्लंड
भारत
तारीख २२ जुलै – २४ ऑगस्ट १९७१
संघनायक रे इलिंगवर्थ अजित वाडेकर
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा ब्रायन लकहर्स्ट (२४४) अजित वाडेकर (२०४)
सर्वाधिक बळी नॉर्मन गिफर्ड (८) श्रीनिवासराघवन वेंकटराघवन (१३)

इंग्लंडच्या भूमीवर भारताने पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली.

कसोटी मालिका संपादन

१ली कसोटी संपादन

२२-२७ जुलै १९७१
धावफलक
वि
३०४ (१३९.३ षटके)
जॉन स्नो ७३ (१३२)
बिशनसिंग बेदी ४/७० (३९.३ षटके)
३१३ (१६५.३ षटके)
अजित वाडेकर ८५ (१८२)
नॉर्मन गिफर्ड ४/८४ (४५.३ षटके)
१९१ (९८.५ षटके)
जॉन एडरिच ६२ (१६९‌)
श्रीनिवासराघवन वेंकटराघवन ४/५२ (३०.५ षटके)
१४५/८ (५० षटके)
सुनील गावसकर ५३ (९६)
नॉर्मन गिफर्ड ४/४३ (१९ षटके)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

२री कसोटी संपादन

५-१० ऑगस्ट १९७१
धावफलक
वि
३८६ (१६०.४ षटके)
रे इलिंगवर्थ १०७ (२९८)
आबिद अली ४/६४ (३२.४ षटके)
२१२ (९३ षटके)
सुनील गावसकर ५७ (१२९)
पीटर लीव्हर ५/७० (२६ षटके)
२४५/३घो (६६ षटके)
ब्रायन लकहर्स्ट १०१ (१७३‌)
बिशनसिंग बेदी १/२१ (५ षटके)
६५/३ (२७ षटके)
सुनील गावसकर २४ (४२)
जॉन प्राइस २/३० (१० षटके)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • जॉन जेमिसन (इं) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी संपादन

१९-२४ ऑगस्ट १९७१
धावफलक
वि
३५५ (१०८.४ षटके)
ॲलन नॉट ९० (११६)
एकनाथ सोळकर ३/२८ (१५ षटके)
२८४ (११७.३ षटके)
फारूख इंजिनीयर ५९ (१११)
रे इलिंगवर्थ ५/७० (३४.३ षटके)
१०१ (४५.१ षटके)
ब्रायन लकहर्स्ट ३३ (१११‌)
भागवत चंद्रशेखर ६/३८ (१८.१ षटके)
१७४/६ (१०१ षटके)
अजित वाडेकर ४५ (११८)
डेरेक अंडरवूड ३/७२ (३८ षटके)
भारत ४ गडी राखून विजयी.
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.


भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे
१९११ | १९३२ | १९३६ | १९४६ | १९५२ | १९५९ | १९६७ | १९७१ | १९७४ | १९७९ | १९८२ | १९८६ | १९९० | १९९६ | २००२ | २००४ | २००७ | २०११ | २०१४ | २०१८ | २०२१