नॉर्मन गिफर्ड (३० मार्च, १९४०:लॅंकेशायर, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९६४ ते १९८५ दरम्यान १५ कसोटी सामने आणि २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.