भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७४
भारतीय क्रिकेट संघाने जून-जुलै १९७४ दरम्यान तीन कसोटी सामने आणि २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. याही दौऱ्यात भारताचे कर्णधारपद अजित वाडेकर यांच्याकडेच राहिले. भारताने या दौऱ्यातच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७४ | |||||
इंग्लंड | भारत | ||||
तारीख | ६ जून – १२ जुलै १९७४ | ||||
संघनायक | माइक डेनिस | अजित वाडेकर | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
इंग्लंडने कसोटी मालिका ३-० आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-० अशी जिंकली. अजित वाडेकरांच्या नेतृत्वात मागील दौऱ्यात भारताने इंग्लंडच्या भूमीवर पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली होती. ह्या दौऱ्यात भारताकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली गेली होती. परंतु या वेळेस भारताला सगळ्या सामन्यात मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे टीकेचा सामना करत दौऱ्या संपल्यानंतर अजित वाडेकर क्रिकेटमधून निवृत्त झाले.
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन६-११ जून १९७४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- माइक हेंड्रिक्स (इं), ब्रिजेश पटेल आणि मदनलाल (भा) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन
३री कसोटी
संपादनआंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन १३ जुलै १९७४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- भारताने इंग्लंडच्या भूमीवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- इंग्लंड आणि भारत ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- रॉबिन जॅकमन (इं), आबिद अली, बिशनसिंग बेदी, फारूख इंजिनीयर, सुनील गावसकर, मदनलाल, सुधीर नाइक, ब्रिजेश पटेल, एकनाथ सोळकर, श्रीनिवासराघवन वेंकटराघवन, गुंडप्पा विश्वनाथ आणि अजित वाडेकर (भा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- इंग्लंडचा भारतावरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
२रा सामना
संपादन १६-१७ जुलै १९७४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- गोपाल बोस आणि अशोक मांकड (भा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे | |
---|---|
१९११ | १९३२ | १९३६ | १९४६ | १९५२ | १९५९ | १९६७ | १९७१ | १९७४ | १९७९ | १९८२ | १९८६ | १९९० | १९९६ | २००२ | २००४ | २००७ | २०११ | २०१४ | २०१८ | २०२१ |