कॉलेज पार्क हे आयर्लंडच्या डब्लिन शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

कॉलेज पार्क
मैदान माहिती
स्थान डब्लिन, आयर्लंड
स्थापना १८६८

शेवटचा बदल २ जून २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

२ जुलै १९८७ रोजी आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.

तर ३० जुलै १९८७ रोजी आयर्लंड महिलांचा पहिला वहिला महिला कसोटी सामना याच मैदानावर पाकिस्तानविरुद्ध खेळविण्यात आला.