फ्रेड ट्रुमन

इंग्रजी क्रिकेटपटू

फ्रेडरिक सीवार्ड्स फ्रेड ट्रुमन (फेब्रुवारी ६, इ.स. १९३१ - जुलै १, इ.स. २००६) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.