२००३ क्रिकेट विश्वचषक संघ

(क्रिकेट विश्वचषक, २००३ - संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

२००३ क्रिकेट विश्वचषक संघ ९ फेब्रुवारी ते २३ मार्च, २००३ दरम्यान दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया येथे झालेल्या २००३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत खेळले. क्रिकेट विश्वचषकाच्या सातव्या आवृत्तीसाठी १४ देशांनी ३१ डिसेंबर, २००२ पर्यंत आपल्या १५ खेळांडूंच्या याद्या पाठवल्या. एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर त्यांना स्पर्धा संपेपर्यंत कधीही बदलले गेले. [] या स्पर्धेतील सर्वात वयस्कर खेळाडू नामिबियाचा लेनी लोव (४३ वर्षे) लहान खेळाडू बांगलादेशचा तल्हा झुबेर (१७ वर्षे) होता.

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


ऑस्ट्रेलिया

संपादन

  ऑस्ट्रेलियाने ३१ डिसेंबर २००२ रोजी आपला संघ जाहीर केला. [] त्यानंतर २५ जानेवारी, २००३ रोजी शेन वॉटसनच्या जागी इयान हार्वे, [] २४ फेब्रुवारी, २००३ रोजी शेन वॉर्नच्या जागी नॅथन हॉरिट्झ, [] आणि ५ मार्च २००३ रोजी जेसन गिलेस्पीच्या जागी नॅथन ब्रॅकेन यांचा संघात समावेश केला.[]

क्र नाव फलंदाजी गोलंदाजी एदि सामने देशांतर्गत संघ
14 रिकी पाँटिंग (ना) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 157 साचा:Country data Tasmania
12 मायकेल बेव्हन डाव्या हाताने डाव्या हाताने फिरकी 196 साचा:Country data New South Wales
34 अँडी बिकेल उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 38 साचा:Country data Queensland
59 नेथन ब्रॅकेन उजव्या हाताने डाव्या हाताने जलद मध्यमगती 11 साचा:Country data New South Wales
18 ॲडम गिलक्रिस्ट () डाव्या हाताने ऑफ स्पिन 152 साचा:Country data Western Australia
4 जेसन गिलेस्पी उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी 46 साचा:Country data South Australia
29 इयान हार्वे उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 43 साचा:Country data Victoria
43 नेथन हॉरित्झ उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 5 साचा:Country data Queensland
30 मॅथ्यू हेडन डाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 54 साचा:Country data Queensland
31 ब्रॅड हॉग डाव्या हाताने डाव्या हाताने फिरकी 15 साचा:Country data Western Australia
58 ब्रेट ली उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी 55 साचा:Country data New South Wales
25 डॅरन लेहमन डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती 85 साचा:Country data South Australia
46 जिमी माहर डाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 19 साचा:Country data Queensland
30 डेमियन मार्टिन उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 113 साचा:Country data Western Australia
11 ग्लेन मॅकग्रा उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 168 साचा:Country data New South Wales
39 अँड्रु सिमन्ड्स उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती/ऑफ स्पिन 54 साचा:Country data Queensland

प्रशिक्षक: जॉन बुकानन

इंग्लंड

संपादन

  इंग्लंडने ३१ डिसेंबर, २००२ रोजी आपला संघ जाहीर केला. []

क्र नाव फलंदाजी गोलंदाजी style एदि सामने देशांतर्गत संघ
3 नासिर हुसेन (ना) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन 84   [[एसेक्स काउंटी क्रिकेट क्लब|एसेक्स]
40 जेम्स अँडरसन डाव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 9   लँकेशायर
37 इयान ब्लॅकवेल डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती 12   सॉमरसेट
2 अँड्रु कॅडिक उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 49   सॉमरसेट
50 पॉल कॉलिंगवूड उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 33   ड्युरॅम
11 अँड्रु फ्लिन्टॉफ उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी 47   लँकेशायर
29 ॲशली गाइल्स उजव्या हाताने डाव्या हाताने मंदगती 22   वॉरविकशायर
28 स्टीव हार्मिसन उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी 5   ड्युरॅम
22 मॅथ्यू हॉगार्ड उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 20   यॉर्कशायर
15 रॉनी इरानी उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 29   एसेक्स
1 निक नाइट डाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 95   वॉरविकशायर
4 ॲलेक स्टुअर्ट () उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 165   सरे
23 मार्कस ट्रेस्कोथिक डाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 56   सॉमरसेट
99 मायकेल वॉन उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 21   यॉर्कशायर
6 क्रेग व्हाइट उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 46   यॉर्कशायर

प्रशिक्षक: डंकन फ्लेचर

  भारताने आपला संघ ३० डिसेंबर, २००२ रोजी जाहीर केला. []

क्र नाव फलंदाजी गोलंदाजी style एदि सामने देशांतर्गत संघ
99 सौरव गांगुली (ना) डाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 218   बंगाल
5 राहुल द्रविड () (उना) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 196   कर्नाटक
44 वीरेंद्र सेहवाग उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 57   दिल्ली
10 सचिन तेंडुलकर उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन 303   मुंबई
12 युवराजसिंह डाव्या हाताने डाव्या हाताने फिरकी 59   पंजाब
11 मोहम्मद कैफ उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 37   उत्तर प्रदेश
3 हरभजन सिंह उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 63   पंजाब
7 जवागल श्रीनाथ उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 229   कर्नाटक
34 झहीर खान उजव्या हाताने डाव्या हाताने जलद मध्यमगती 56   वडोदरा
8 अनिल कुंबळे उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन 238   कर्नाटक
20 पार्थिव पटेल () डाव्या हाताने WK 13   गुजरात
28 दिनेश मोंगिया डाव्या हाताने डाव्या हाताने फिरकी 32   पंजाब
66 संजय बांगर उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती 11   रेल्वे
64 आशिष नेहरा उजव्या हाताने डाव्या हाताने जलद मध्यमगती 30   दिल्ली
9 अजित आगरकर उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 110   मुंबई

प्रशिक्षक: जॉन राइट

नामिबिया

संपादन

संघ जाहीर झाल्यानंतर २८ फेब्रुवारी, 2003 रोजी रियान वॉल्टर्सच्या जागी योहान्स व्हॅन डर मर्वेची निवड करण्यात आली. []

क्र नाव फलंदाजी गोलंदाजी style एदि सामने देशांतर्गत संघ
12 डियॉन कोट्झे (ना) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 0   विंडहोक वाँडरर्स
5 यान-बेरी बर्गर उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन 0   पोलिस
14 लुइस बर्गर उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 0   युनायटेड
2 सारेल बर्गर उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती 0   युनायटेड
6 मॉर्ने कार्ग () उजव्या हाताने Unknown 0   युनायटेड
1 डेनी क्यूल्डर उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 0   विंडहोक वाँडरर्स
21 ब्यॉर्न कोट्झे उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती 0   विंडहोक वाँडरर्स
10 लेनी लोव उजव्या हाताने डाव्या हाताने फिरकी 0   सीसीडी
17 योहान्स व्हान डेर मर्वे उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 0   अज्ञात
27 ब्रायन मर्गाट्रॉइड उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 0   विंडहोक वाँडरर्स
11 बर्टन व्हान रूई उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती 0   सीसीडी
13 मेल्ट व्हान स्कूर () उजव्या हाताने अज्ञात 0   पोलिस
8 जेरी स्नायमन उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 0   युनायटेड
15 स्टेफान स्वानपोल उजव्या हाताने अज्ञात 0   विंडहोक वाँडरर्स
77 रुडी व्हान व्हूरेन उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती 0   पोलिस
4 रियान वॉल्टर्स उजव्या हाताने अज्ञात 0   युनायटेड

प्रशिक्षक: डगी ब्राउन

नेदरलँड्स

संपादन

संघ जाहीर झाल्यानंतर २१ जानेवारी, २००३ रोजी व्हिक्टर ग्रांडियाच्या जागी रूड निजमानची निवड करण्यात आली. []

क्र नाव फलंदाजी गोलंदाजी style एदि सामने देशांतर्गत संघ
1 रोलँड लफार्व (ना) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती 6   व्हीओसी रॉटरडाम
19 डान व्हान बुंगा उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन 2   फूरबर्ग
28 येकब-यान एस्मेईयेर उजव्या हाताने डाव्या हाताने फिरकी 2   एक्सेल्सियर'२०
4 व्हिक्टर ग्रांडिया उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 1   व्हीआरए आम्स्टरडाम
94 फैको क्लॉपेनबर्ग उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 1   रूड आन विट हार्लेम
5 टिम डी लीड उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 7   फूरबर्ग
14 हेंड्रिक-यान मोल डाव्या हाताने डाव्या हाताने मध्यमगती 1   क्विक डेन हाग
6 रूड नीमन उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती 0   हर्मीस डीव्हीएस
99 क्लास-यानव्हान नूर्टविक उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 5   व्हीओसी रॉटरडाम
4 आदील राजा उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 2   व्हीआरए आम्स्टरडाम
9 एजर स्किफेर्ली उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 2   क्विक डेन हाग
8 रैनाउट शोल्टी () उजव्या हाताने अज्ञात 2   व्हीओसी रॉटरडाम
10 जेरॉन स्मिट्स () उजव्या हाताने Unknown 0   एचसीसी डेन हाग
44 निक स्टॅधम उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 0   हर्मीस डीव्हीएस
69 लुक व्हान ट्रूस्ट डाव्या हाताने डाव्या हाताने मध्यमगती 2   एक्सेल्सियर'२०
97 बास्टियान झुइडेरेंट उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 7   ससेक्स

प्रशिक्षक: इमर्सन ट्रॉटमन

पाकिस्तान

संपादन
क्र नाव फलंदाजी गोलंदाजी style एदि सामने देशांतर्गत संघ
99 वकार युनिस (ना) उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी 256   नॅशनल बँक
12 अब्दुल रझाक उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 119   पीआयए
11 अझहर महमूद उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 123   पीआयए
8 इंझमाम उल-हक उजव्या हाताने डाव्या हाताने मंदगती 284   नॅशनल बँक
7 मोहम्मद सामी उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी 18   नॅशनल बँक
5 राशिद लतिफ () उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन 143   अलाइड बँक
1 सईद अन्वर डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती 242   नॅशनल बँक
28 सलीम इलाही उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 36   हबीब बँक
9 सकलेन मुश्ताक उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 165   पीआयए
10 शाहिद आफ्रिदी उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन 173   हबीब बँक
14 शोएब अख्तर उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी 75   खान रीसर्च लॅब
2 तौफीक उमर डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 6   हबीब बँक
3 वासिम अक्रम डाव्या हाताने डाव्या हाताने जलदगती गोलंदाजी 350   पीआयए
75 यूनिस खान उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन 70   हबीब बँक
13 मोहम्मद युसुफ उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 121   पीआयए

प्रशिक्षक: रिचर्ड पायबस

झिंबाब्वे

संपादन

संघ निवडल्यानंतर १० मार्च, २००३ रोजी मार्क व्हर्म्युलेनच्या जागी ॲलिस्टर कॅम्पबेल[१०] आणि ब्रायन मर्फीच्या जागी स्टुअर्ट मात्सिकेन्येरीची निवड करण्यात आली. [१०]

क्र नाव फलंदाजी गोलंदाजी style एदि सामने देशांतर्गत संघ
9 हीथ स्ट्रीक (ना) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 149   माटाबेलेलँड
99 अँडी ब्लिग्नॉट डाव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 16   माशोनालँड
20 ॲलिस्टेर कॅम्पबेल डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 187   मानिकालँड
22 डियॉन ईब्राहीम उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 36   माशोनालँड
14 शॉन अर्व्हाइन डाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 13   मिडलँड्स
33 अँडी फ्लॉवर () डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 205   माशोनालँड
68 ग्रँट फ्लॉवर उजव्या हाताने डाव्या हाताने फिरकी 192   माशोनालँड
18 ट्रॅव्हिस फ्रेंड उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 39   मिडलँड्स
79 डग्लस हाँडो उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 13   माशोनालँड
42 डगी मेरिलियर उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 35   मिडलँड्स
45 स्टुअर्ट मात्सिकिन्येरी उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 2   मानिकालँड
27 ब्रायन मर्फी उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन 26   माशोनालँड
77 हेन्री ओलोंगा उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी 48   मानिकालँड
44 तातेंदा तैबू () उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 20   माशोनालँड
8 मार्क व्हर्मुलेन उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 7   माटाबेलेलँड
2 गाय व्हिटॉल उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 141   मानिकालँड
10 क्रेग विशार्ट उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 72   मिडलँड्स

प्रशिक्षक: ज्योफ मार्श

बांगलादेश

संपादन

संघ निवडल्यानंतर १९ फेब्रुवारी, २००३ मशरफे मोर्तझाच्या जागी अक्रम खानची निवड रण्या आली. [११]

क्र नाव फलंदाजी गोलंदाजी style एदि सामने देशांतर्गत संघ(s)
10 खालेद मशूद (ना/) उजव्या हाताने अज्ञात 51   राजशाही
6 अक्रम खान उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 38   चट्टोग्राम
33 अल शहरयार उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन 22   ढाका
14 आलोक कपाली उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन 11   सिलहट
44 एहसानुल हक उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 2   मोहम्मदन स्पोर्टिंग/चट्टोग्राम
7 हबीबुल बशर उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 27   बिमान बांगलादेश
50 हन्नन सरकार उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 4   सुर्जोतोरुन/बारिसाल
11 खालेद महमुद उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती 34   बिमान बांगलादेश/ढाका
96 मंजुरल इस्लाम डाव्या हाताने डाव्या हाताने जलद मध्यमगती 26   खुलना
2 मशरिफ बिन मूर्तझा उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 3   खुलना
98 मोहम्मद अशरफुल उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन 11   सुर्जोतोरुन/ढाका
77 मोहम्मद रफिक डाव्या हाताने डाव्या हाताने फिरकी 34   मोहम्मदन स्पोर्टिंग/ढाका
9 सनवर होसेन उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 14   मोहम्मदन स्पोर्टिंग/बारिसाल
69 तल्हा जुबैर उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती 4   कालाबागान/ढाका
19 तापश बैस्य उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 10   मोहम्मदन स्पोर्टिंग/सिलहट
55 तुषार इमरान उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 13   खुलना

प्रशिक्षक:  मोहसीन कमाल

कॅनडा

संपादन

प्रशिक्षक: गस लोगी

क्र नाव फलंदाजी गोलंदाजी style एदि सामने देशांतर्गत संघ
1 ज्यो हॅरिस (ना) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 0   टोराँटो
10 आशिष बगई () उजव्या हाताने Unknown 0   टोराँटो
3 इयान बिलक्लिफ उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 0   व्हायकिंग्स
6 डेस्मंड चुमनी उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 0   व्हिक्टोरिया पार्क
15 ऑस्टिन कॉड्रिंग्टन उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती 0   ओव्हरसीझ
9 जॉन डेव्हिसन उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 0   सदर्न रेडबॅक्स
2 निकोलस डी ग्रूट उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 0   व्हायकिंग्स
16 निकोलस इफील उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 0   व्हिक्टोरिया पार्क
12 डेव्हिस जोसेफ उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती 0   व्हिक्टोरिया पार्क
4 ईश्वर माराज डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 0   ओव्हरसीझ
8 आशिष पटेल उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 0   क्वेबेक
21 अब्दुल समद () उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 0   कॅव्हेलियर्स
7 फझिल समद उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 0   कॅव्हेलियर्स
14 बॅरी सीबरन उजव्या हाताने डाव्या हाताने फिरकी 0   रिचमंड
11 संजयन तुरैसिंगम उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 0   टोराँटो

केन्या

संपादन

प्रशिक्षक : संदीप पाटील

क्र नाव फलंदाजी गोलंदाजी style एदि सामने देशांतर्गत संघ
5 स्टीव टिकोलो (ना) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 51   स्वामीबापा (नैरोबी)
12 जोसेफ अंगारा उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 15   स्वामीबापा (नैरोबी)
1 आसिफ करीम उजव्या हाताने डाव्या हाताने फिरकी 30   जाफ्री (मॉम्बासा)
18 हितेश मोदी डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 41   नैरोबी जिमखाना
22 Collins Obuya उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन 16   रुआर्का
21 डेव्हिड ओबुया () उजव्या हाताने [wk] 16   रुआर्का
55 थॉमस ओडोयो उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती 51   नैरोबी जिमखाना
69 मॉरिस ओडुम्बे उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 50   आगा खान
77 पीटर ओंगोन्डो उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 8   स्वामीबापा (नैरोबी)
28 केनेडी ओटियेनो () उजव्या हाताने अज्ञात 49   रुआर्का
14 ब्रिजल पटेल उजव्या हाताने डाव्या हाताने फिरकी 13   नैरोबी प्रीमियर
4 रवी शाह उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 33   नैरोबी जिमखाना
10 मार्टिन सुजी उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती 49   आगा खान
9 टोनी सुजी उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 35   आगा खान
7 अल्पेश वाधेर उजव्या हाताने अज्ञात 18   नैरोबी प्रीमियर

न्यू झीलंड

संपादन
क्र नाव फलंदाजी गोलंदाजी style एदि सामने देशांतर्गत संघ
7 स्टीफन फ्लेमिंग (ना) डाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 189   वेलिंग्टन फायरबर्ड्स
41 आंद्रे अॅडम्स उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 20   ऑकलंड एसेस
9 नाथन ॲस्टल उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 167   कँटरबरी विझार्ड्स
27 शेन बाँड उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी 18   कँटरबरी विझार्ड्स
6 क्रिस केर्न्स उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 154   कँटरबरी विझार्ड्स
5 क्रिस हॅरिस डाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 219   कँटरबरी विझार्ड्स
42 ब्रेंडन मॅककुलम () उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 14   ओटॅगो वोल्ट्स
10 क्रेग मॅकमिलन उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 124   कँटरबरी विझार्ड्स
20 काईल मिल्स उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 16   ऑकलंड एसेस
24 जेकब ओराम डाव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 29   सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स
18 मॅथ्यू सिंकलेर उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती 32   सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स
56 स्कॉट स्टायरिस उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 51   नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स नाइट्स
14 डॅरिल टफी उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 44   नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स नाइट्स
11 डॅनियल व्हेट्टोरी डाव्या हाताने डाव्या हाताने फिरकी 99   नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स नाइट्स
8 लू व्हिंसेंट () उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 47   ऑकलंड एसेस

प्रशिक्षक: जॉन ब्रेसवेल

दक्षिण आफ्रिका

संपादन

संघ निवडल्यानंतर १३ फेब्रुवारी, २००३ रोजी जाँटी ऱ्होड्सच्या जागी ग्रॅम स्मिथची निवड करण्यात आली. [१२]

क्र नाव फलंदाजी गोलंदाजी style एदि सामने देशांतर्गत संघ
7 शॉन पोलॉक (ना) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 180   क्वाझुलु-नटाल
12 निकी बोया डाव्या हाताने डाव्या हाताने फिरकी 85   फ्री स्टेट
9 मार्क बाउचर () उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 137   बॉर्डर
77 बेटा दिप्पेनार उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 50   फ्री स्टेट
10 ॲलन डॉनल्ड उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी 161   फ्री स्टेट
00 हर्शल गिब्स उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 117   वेस्टर्न केप
99 अँड्रु हॉल उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 26   नॉर्दर्न्स
65 जॅक कॅलिस उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 168   वेस्टर्न केप
1 गॅरी कर्स्टन डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 179   वेस्टर्न केप
69 लान्स क्लुसनर डाव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 149   क्वाझुलु-नटाल
67 शार्ल लँगेवेल्ड्ट उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 3   वेस्टर्न केप
16 मखाया न्तिनी उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी 62   बॉर्डर
13 रॉबिन पीटरसन डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती 6   ईस्टर्न प्रांत
8 जाँटी ऱ्होड्स उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 243   क्वाझुलु-नटाल
15 ग्रेम स्मिथ डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 19   वेस्टर्न केप
14 माँडे झाँडेकी उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी 2   बॉर्डर

प्रशिक्षक: एरिक सायमन्स

श्रीलंका

संपादन
क्र नाव फलंदाजी गोलंदाजी style एदि सामने देशांतर्गत संघ
07 सनत जयसूर्या (ना) डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती 287   ब्लूमफील्ड
69 रसेल आरनॉल्ड डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 109   नॉनडिस्क्रिप्ट्स
46 मार्वन अटापट्टु उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन 180   सिंहलीज
21 चरिता बुद्धिका उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती 14   पानादुरा
23 अरविंद डि सिल्व्हा उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 298   नॉनडिस्क्रिप्ट्स
26 दिलहारा फर्नांडो उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी 45   सिंहलीज
27 पुलस्ती गुणरत्ने उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 17   तमिळ युनियन
66 आविष्का गुणवर्दने डाव्या हाताने अज्ञात 40   सिंहलीज
92 माहेला जयवर्दने उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 131   सिंहलीज
11 जेहान मुबारक डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 5   कोलंबो
08 मुथिया मुरलीधरन उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 203   तमिळ युनियन
25 प्रबाथ निस्संका उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती 11   ब्लूमफील्ड
84 कुमार संघकारा () डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 75   नॉनडिस्क्रिप्ट्स
09 हशन तिलकरत्ने डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 188   नॉनडिस्क्रिप्ट्स
22 चमिंडा वास डाव्या हाताने डाव्या हाताने जलद मध्यमगती 210   कोल्ट्स

प्रशिक्षक: डेव्ह व्हॉटमोर

वेस्ट इंडीज

संपादन

संघ निवडल्यानंतर २९ जानेवारी, २००३ रोजी मार्लन सॅम्युअल्सच्या जागी रायन हाइंड्सची निवड झाली[१३] परंतु ८ फेब्रुवारीला सॅम्युएल्स परत संघात आला. [१४]

क्र नाव फलंदाजी गोलंदाजी style एदि सामने देशांतर्गत संघ
4 कार्ल हूपर (ना) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 221   गयाना
6 शिवनारायण चंदरपॉल डाव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन 126   गयाना
17 पेड्रो कॉलिन्स उजव्या हाताने डाव्या हाताने जलद मध्यमगती 20   बार्बाडोस
32 कोरी कॉलीमोर उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 31   बार्बाडोस
23 मर्व्हिन डिलन उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 74   त्रिनिदाद आणि टोबॅगो
48 व्हॅस्बर्ट ड्रेक्स उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती 17   बार्बाडोस
45 क्रिस गेल डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 62   जमैका
68 वेवेल हाइंड्स डाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 64   जमैका
7 रिडली जेकब्स () डाव्या हाताने अज्ञात 112   लीवार्ड आयलंड्स
9 ब्रायन लारा डाव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन 203   त्रिनिदाद आणि टोबॅगो
38 जर्मेन लॉसन उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 5   जमैका
77 निक्सन मॅकलीन डाव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती 44   विंडवार्ड द्वीपसमूह
34 रिकार्डो पॉवेल उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 58   जमैका
52 मार्लोन सॅम्युएल्स उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 39   जमैका
53 रामनरेश सरवण उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन 29   गयाना

प्रशिक्षक: रॉजर हार्पर

संदर्भ

संपादन
  1. ^ "ICC explains procedure for replacing injured players at ICC Cricket World Cup 2003". Cricinfo.com. 16 December 2002. 2006-11-24 रोजी पाहिले.
  2. ^ "Australia announces squad". Cricinfo.com. 31 December 2002. 2007-06-02 रोजी पाहिले.
  3. ^ "Injured Watson ruled out of World Cup". Cricinfo.com. 25 January 2003. 2006-11-24 रोजी पाहिले.
  4. ^ "Mallett tells Hauritz to change his ways". Cricinfo.com. 24 February 2003. 2006-11-24 रोजी पाहिले.
  5. ^ "Ponting says Dizzy will be sorely missed". Cricinfo.com. 5 March 2003. 2006-11-24 रोजी पाहिले.
  6. ^ "England World Cup squad announced". ESPNcricinfo. 31 December 2002. 2007-06-02 रोजी पाहिले.
  7. ^ "Dinesh Mongia in, Laxman out of World Cup team". The Hindu. 30 December 2002. 18 April 2003 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 July 2018 रोजी पाहिले.
  8. ^ "2003 World Cup in South Africa – Namibia Squad". Cricinfo.com. 2006-11-24 रोजी पाहिले.
  9. ^ "2003 World Cup in South Africa – Netherlands Squad". Cricinfo.com. 2006-11-24 रोजी पाहिले.
  10. ^ a b "Technical committee consents to two Zimbabwe replacements". Cricinfo.com. 10 March 2003. 2006-11-24 रोजी पाहिले.
  11. ^ "ICC Technical Committee confirms Bangladesh player replacement". Cricinfo.com. 19 February 2003. 2006-11-24 रोजी पाहिले.
  12. ^ "Rhodes out of World Cup, Smith gets call-up". Cricinfo.com. 13 February 2003. 2006-11-24 रोजी पाहिले.
  13. ^ "Ryan Hinds gets his chance". Cricinfo.com. 29 January 2003. 2006-11-24 रोजी पाहिले.
  14. ^ "ICC Technical Committee reinstate Marlon Samuels". Cricinfo.com. 8 February 2003. 2006-11-24 रोजी पाहिले.