मॅथ्यू जेम्स हॉगार्ड (३१ डिसेंबर, इ.स. १९७६:पड्सी, लीड्स, इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून ६७ कसोटी आणि २६ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करीत असे.