सकलेन मुश्ताक
सकलेन मुश्ताक (उर्दू:ثقلین مشتاق; २९ डिसेंबर, १९७६:लाहोर, पाकिस्तान - ) हा पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करायचा.