सनवर होसेन
बांगलादेशी क्रिकेटपटू
मोहम्मद सनवर होसेन (५ ऑगस्ट, १९७३ - ) हा बांगलादेशकडून ९ कसोटी आणि २७ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.[१]
बांगलादेश क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
बांगलादेशच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
|
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Bangladesh Squad - Bangladesh Squad - ICC World Cup, 2003 Squad". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2021-08-11 रोजी पाहिले.