धर्मशाळा (हिमाचल प्रदेश)
(धर्मशाला या पानावरून पुनर्निर्देशित)
धर्मशाळा भारताच्या हिमाचल प्रदेश राज्याही दुसरी हिवाळी राजधानी असलेले एक शहर आहे. हे शहर कांगरा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे शहर चौदावे दलाई लामा यांचे निवासस्थान आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |