इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत, पाकिस्तान आणि सिलोन दौरा, १९६१-६२

इसवी सन १९६१ ते १९६२ दरम्यान इंग्लंड क्रिकेट संघाने भारत, सिलोन आणि पाकिस्तानचा दौरा केला. इंग्लंडने भारतात ५ कसोटी सामने खेळले. पाकिस्तानविरुद्ध ३ कसोटी सामने खेळवले गेले. इंग्लंडने पाकिस्तानचा कसोटी खेळण्याकरता पहिल्यांदाच दौरा केला. तसेच इंग्लंडने सिलोनविरुद्ध एक प्रथम-श्रेणी सामना देखील खेळला.

भारत वि इंग्लंड

संपादन
इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९६१-६२
 
भारत
 
इंग्लंड
तारीख ११ नोव्हेंबर १९६१ – १५ जानेवारी १९६२
संघनायक नरी काँट्रॅक्टर टेड डेक्स्टर
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने ५-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा विजय मांजरेकर (५५६) केन बॅरिंग्टन (५९४)
सर्वाधिक बळी सलीम दुराणी (२३) टोनी लॉक (२२)

ऑक्टोबर १९६१ मध्ये पाकिस्तानशी एक कसोटी सामना खेळून झाल्यावर इंग्लंड क्रिकेट संघ नोव्हेंबर १९६१ मध्ये भारतात आला. भारतात स्थानिक संघांशी प्रथम-श्रेणी सराव सामन्यांसोबतच भारतीय क्रिकेट संघाबरोबर इंग्लंडने नोव्हेंबर १९६१ ते जानेवारी १९६२ दरम्यान ५ कसोटी सामने खेळले. कसोटी मालिकेत भारताने २-० असा विजय संपादन केला. इंग्लंडविरुद्ध भारताचा हा पहिला कसोटी मालिका विजय होता. भारताबरोबरची कसोटी मालिका खेळल्यानंतर इंग्लंड संघ लगेचच पाकिस्तान बरोबर उरलेले २ कसोटी खेळण्यासाठी ढाकाला रवाना झाला.

सराव सामने

संपादन

तीन-दिवसीय सामना:संयुक्त विद्यापीठे वि एम.सी.सी.

संपादन
२८-३० ऑक्टोबर १९६१
धावफलक
संयुक्त विद्यापीठे
वि
३४६/९घो (११९ षटके)
ए जी मिल्खासिंग ७४
टेड डेक्स्टर २/२३ (१२ षटके)
४१७ (१३२.५ षटके)
केन बॅरिंग्टन १४९*
एन. विश्वनाथ ६/१६१ (५०.५ षटके)
६७/३ (२३ षटके)
एच. गोरे ३०
केन बॅरिंग्टन २/३ (३ षटके)
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि एम.सी.सी.

संपादन
३-५ नोव्हेंबर १९६१
धावफलक
वि
२७२/७घो (८०.४ षटके)
जॉफ पुलर १०४
वसंत रांजणे ३/६१ (२४ षटके)
२११ (६९.३ षटके)
विजय भोसले ६२*
डेव्हिड स्मिथ ५/५८ (१८.३ षटके)
१६७/५घो (५६ षटके)
पीटर पार्फिट ५८
ज्योतिर्वदीन वीन ३/४१ (१८ षटके)
१५९/५ (५० षटके)
रुसी सुरती ५१*
टोनी लॉक २/२७ (१० षटके)
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:बॉम्बे वि एम.सी.सी.

संपादन
७-९ नोव्हेंबर १९६१
धावफलक
वि
२८६/५घो (८८ षटके)
बॉब बार्बर ७१
सुभाष गुप्ते २/७७ (२२ षटके)
२२४ (९७ षटके)
हेमु अधिकारी ८७
टोनी लॉक ४/४९ (२५ षटके)
१२५/१घो (३५ षटके)
पीटर पार्फिट ४७
सुभाष गुप्ते १/४४ (१३ षटके)
१३७/७ (४० षटके)
होशांक अमरोलीवाला ३६
जॉन मरे २/१० (४ षटके)
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:भारतीय राष्ट्रपती XI वि एम.सी.सी.

संपादन
१८-२० नोव्हेंबर १९६१
धावफलक
भारतीय राष्ट्रपती XI
वि
२८१/५घो (७९.५ षटके)
मन्सूर अली खान पटौदी ७०
बॉब बार्बर २/६६ (१३ षटके)
२६१ (७८ षटके)
माइक स्मिथ ८९
एम.एल. जयसिंहा २/२९ (९ षटके)
१६३/५घो (६३ षटके)
अरविंद आपटे ७६*
केन बॅरिंग्टन २/५३ (१३ षटके)
१८४/६ (३३.१ षटके)
पीटर पार्फिट ८४*
रुसी सुरती ४/६२ (१५.१ षटके)
एम.सी.सी. ४ गडी राखून विजयी.
फतेह मैदान, हैदराबाद
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:राजस्थान वि एम.सी.सी.

संपादन
२२-२४ नोव्हेंबर १९६१
धावफलक
वि
२६८ (९१.३ षटके)
सलीम दुराणी १२४
डेव्हिड स्मिथ ६/४७ (२४.३ षटके)
२२२/६घो (६९.१ षटके)
केन बॅरिंग्टन ९१
गुंडीबेल सुंदरम २/३० (१६ षटके)
१५५/६घो (६५ षटके)
किशन रुंगटा ४७
बुच व्हाइट ३/१७ (११ षटके)
८६/२ (२९ षटके)
एरिक रसेल ४१*
गुंडीबेल सुंदरम १/३ (४ षटके)
सामन अनिर्णित.
चौघान मैदान, जयपूर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि एम.सी.सी.

संपादन
२६-२८ नोव्हेंबर १९६१
धावफलक
वि
४०५/३घो (९६.३ षटके)
पीटर पार्फिट १६६*
भगवानदास २/९७ (२५ षटके)
२३४ (९१.३ षटके)
एम. शर्मा ६८*
डेव्हिड ॲलन ३/६८ (३३ षटके)
५८/३घो (६ षटके)
बॅरी नाइट २७
रहिम २/३१ (३ षटके)
२३५/६ (८८.३ षटके)
सुर्यवीर सिंह ११२
बॅरी नाइट २/३४ (११ षटके)
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि एम.सी.सी.

संपादन
८-१० डिसेंबर १९६१
धावफलक
वि
१५२ (६२ षटके)
विजय मेहरा ५६
टोनी लॉक ४/१७ (१३ षटके)
२५६/९घो (६९ षटके)
टेड डेक्स्टर ७२
वेनटप्पा मुद्दय्या ६/७१ (१९ षटके)
१४५ (६९.२ षटके)
विजय मेहरा ५३
बॉब बार्बर ४/६६ (२७.२ षटके)
४२/१ (१३.२ षटके)
एरिक रसेल २५*
सुरेंद्रनाथ १/१२ (५ षटके)
एम.सी.सी. ९ गडी राखून विजयी.
गांधी मैदान, जालंदर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:पूर्व विभाग वि एम.सी.सी.

संपादन
२२-२४ डिसेंबर १९६१
धावफलक
वि
२६१/४घो (६७ षटके)
केन बॅरिंग्टन ८०*
कुंडू १/५७ (१३ षटके)
२६३ (१०७.४ षटके)
रामनाथ केणी ७०
बुच व्हाइट २/४५ (२३ षटके)
२७७/५घो (६३ षटके)
पीटर रिचर्डसन १४७
एस. कपूर ३/८१ (१९ षटके)
सामना अनिर्णित.
बाराबती स्टेडियम, कटक
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:सर्व्हिसेस वि एम.सी.सी.

संपादन
२६-२८ डिसेंबर १९६१
धावफलक
वि
३३९/९घो (८५ षटके)
पीटर पार्फिट ११२
सी.बी. रमेश ४/५४ (१७ षटके)
१७२ (३४.२ षटके)
व्ही.के. दांडेकर ६९
बुच व्हाइट ५/४२ (८.२ षटके)
१३० (५०.२ षटके)(फॉ/ऑ)
बाळ दाणी ४०
बॅरी नाइट ४/७ (६.२ षटके)
एम.सी.सी. १ डाव आणि ३७ धावांनी विजयी.
ईडन गार्डन्स, कोलकाता
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि एम.सी.सी.

संपादन
६-८ जानेवारी १९६२
धावफलक
वि
१९३ (५५.३ षटके)
माइक स्मिथ ५७
एरापल्ली प्रसन्ना ६/५६ (१२.३ षटके)
१३२ (५४ षटके)
ए.व्ही. जगन्नाथ ४४
डेव्हिड स्मिथ ३/१५ (१० षटके)
१९२/२घो (४७ षटके)
माइक स्मिथ ६७*
हबीब खान १/२९ (१० षटके)
२१६ (६९.१ षटके)
एस. नाझेरथ ६५
ॲलन ब्राउन ४/१३ (८.१ षटके)
एम.सी.सी. ३७ धावांनी विजयी.
म्हैसूर क्रिकेट असोसिएशन मैदान, बंगळूर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

भारत वि इंग्लंड कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
११-१६ नोव्हेंबर १९६१
अँथनी डि मेल्लो चषक
धावफलक
वि
५००/८घो (१७३ षटके)
केन बॅरिंग्टन १५१
वसंत रांजणे ४/७६ (२१ षटके)
३९० (१६८ षटके)
सलीम दुराणी ७१
टोनी लॉक ४/७४ (४५ षटके)
१८४/५घो (५८ षटके)
केन बॅरिंग्टन ५२
सलीम दुराणी २/२८ (११ षटके)
१८०/५ (७३ षटके)
विजय मांजरेकर ८४
पीटर रिचर्डसन २/१० (६ षटके)

२री कसोटी

संपादन
वि
४६७/८घो (१९८ षटके)
पॉली उम्रीगर १४७
टोनी लॉक ३/९३ (४४ षटके)
२४४ (१०६.३ षटके)
बॉब बार्बर ६९
सुभाष गुप्ते ५/९० (४० षटके)
४९७/५ (१८४ षटके)(फॉ/ऑ)
केन बॅरिंग्टन १७२
चंदू बोर्डे १/४४ (१६ षटके)
सामना अनिर्णित.
ग्रीन पार्क, कानपूर

३री कसोटी

संपादन
१३-१८ डिसेंबर १९६१
अँथनी डि मेल्लो चषक
धावफलक
वि
४६६ (१७७.३ षटके)
विजय मांजरेकर १८९
डेव्हिड ॲलन ४/८७ (४७ षटके)
२५६/३ (११४ षटके)
केन बॅरिंग्टन ११३
ए.जी. क्रिपालसिंघ १/२७ (१२ षटके)

४थी कसोटी

संपादन
३० डिसेंबर १९६१ - ४ जानेवारी १९६२
अँथनी डि मेल्लो चषक
धावफलक
वि
३८० (१५६ षटके)
चंदू बोर्डे ६८
डेव्हिड ॲलन ५/६७ (३४ षटके)
२१२ (७९.२ षटके)
पीटर रिचर्डसन ६२
सलीम दुराणी ५/४७ (२३.२ षटके)
२५२ (१०१.२ षटके)
चंदू बोर्डे ६१
डेव्हिड ॲलन ४/९५ (४३.२ षटके)
२३३ (११६.२ षटके)
टेड डेक्स्टर ६२
सलीम दुराणी ३/६६ (३३.२ षटके)
भारत १८७ धावांनी विजयी.
ईडन गार्डन्स, कोलकाता

५वी कसोटी

संपादन
१०-१५ जानेवारी १९६२
अँथनी डि मेल्लो चषक
धावफलक
वि
४२८ (१४४.३ षटके)
मन्सूर अली खान पटौदी १०३
डेव्हिड ॲलन ३/११६ (५१.३ षटके)
२८१ (११०.१ षटके)
माइक स्मिथ ७३
सलीम दुराणी ६/१०५ (३६ षटके)
१९० (९४.३ षटके)
विजय मांजरेकर ८५
टोनी लॉक ६/६५ (३९.३ षटके)
२०९ (९२.३ षटके)
केन बॅरिंग्टन ४८
सलीम दुराणी ४/७२ (३४ षटके)
भारत १२८ धावांनी विजयी.
महानगरपालिका मैदान, मद्रास


पाकिस्तान वि इंग्लंड

संपादन
इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९६१-६२
 
पाकिस्तान
 
इंग्लंड
तारीख २१ ऑक्टोबर १९६१ – ७ फेब्रुवारी १९६२
संघनायक इम्तियाझ अहमद टेड डेक्स्टर
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली

इंग्लंड क्रिकेट संघाने ऑक्टोबर १९६१ मध्ये पाकिस्तानबरोबर एक कसोटी खेळली ज्यात इंग्लंडने विजय मिळवला. त्यानंतर इंग्लंड ५ कसोटी सामने खेळण्यासाठी भारतात गेला. तिथून जानेवारी १९६२ मध्ये राहिलेल्या २ कसोट्या खेळण्यास इंग्लंड संघ पाकिस्तानात परतला. उर्वरीत २ कसोट्या अनिर्णित सुटल्या. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली.

पाकिस्तान वि इंग्लंड कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
२१-२६ ऑक्टोबर १९६१
धावफलक
वि
३८७/९घो (१४२.५ षटके)
जावेद बर्की १३८
बुच व्हाइट ३/६५ (२२ षटके)
३८० (१७४.१ षटके)
केन बॅरिंग्टन १३९
मोहम्मद मुनाफ ४/४२ (३१.१ षटके)
२०० (७५.५ षटके)
अफाक हुसेन ३५*
ॲलन ब्राउन ३/२७ (१४ षटके)
२०९/५ (५९ षटके)
टेड डेक्स्टर ६६*
इन्तिखाब आलम २/३७ (१६ षटके)
इंग्लंड ५ गडी राखून विजयी.
गद्दाफी मैदान, लाहोर


२री कसोटी

संपादन
१९-२४ जानेवारी १९६२
धावफलक
वि
३९३/७घो (१९२.३ षटके)
जावेद बर्की १४०
टोनी लॉक ४/१५५ (७३ षटके)
४३९ (१८१ षटके)
जॉफ पुलर १६५
अंताव डिसूझा ४/९४ (४६ षटके)
२१६ (१३४.१ षटके)
हनीफ मोहम्मद १०४
डेव्हिड ॲलन ५/३० (२३.१ षटके)
३८/० (१६ षटके)
पीटर रिचर्डसन २१*
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.

३री कसोटी

संपादन
२-७ फेब्रुवारी १९६२
धावफलक
वि
२५३ (९५ षटके)
अलिमुद्दीन १०९
बॅरी नाइट ४/६६ (१९ षटके)
५०७ (२३३.५ षटके)
टेड डेक्स्टर २०५
अंताव डिसूझा ५/११२ (५७.५ षटके)
४०४/८ (१६७ षटके)
हनीफ मोहम्मद ८९
टेड डेक्स्टर ३/८६ (३२ षटके)
सामना अनिर्णित.
नॅशनल स्टेडियम, कराची
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.