एरिक रसेल (३ जुलै, १९३६:स्कॉटलंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९६१ ते १९६७ दरम्यान १० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.