पीटर रिचर्डसन (४ जुलै, १९३१:इंग्लंड - १७ फेब्रुवारी, २०१७:केंट, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९५६ ते १९६३ दरम्यान ३४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.