फेब्रुवारी १७

दिनांक
(१७ फेब्रुवारी या पानावरून पुनर्निर्देशित)

फेब्रुवारी १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४८ वा किंवा लीप वर्षात ४८ वा दिवस असतो.


ठळक घटनासंपादन करा

सतरावे शतकसंपादन करा

एकोणिसावे शतकसंपादन करा

विसावे शतकसंपादन करा

एकविसावे शतकसंपादन करा

  • २००२ - आतंकवाद्यांनी जम्मूच्या राजौरी जिल्ह्यात नरला गावात एकाच परिवाराच्या ८ लोकांची हत्या केली.
  • २००२ - नेपाळमध्ये माओवादींच्या मोठ्या हल्ल्यात सेना व पोलिसांच्या १२९ जवानांसहित १३८ लोकांची हत्या, प्रत्युत्तर कार्यवाहीमध्ये १०० हुन अधिक विद्रोही मारले.
  • २००४ - फूलनदेवी हत्याकांडाचा मुख्य मुख्य आरोपी शमशेर सिंह राणा तिहाड़ जेलमधून फरार
  • २००५ - बंग्लादेशची लेखिका तसलीमा नसरीनने  भारतीय नागरिकतेचि मागणी केली
  • २००६ - फिलिपाईन्सच्या दक्षिण लेयटे भागातील सेंट बर्नार्ड गावावर दरड कोसळून १,००पेक्षा अधिक व्यक्ती ठार.

जन्मसंपादन करा

मृत्यूसंपादन करा

प्रतिवार्षिक पालनसंपादन करा

  • उत्पादकता सप्ताह

बाह्य दुवेसंपादन करा


फेब्रुवारी १५ - फेब्रुवारी १६ - फेब्रुवारी १७ - फेब्रुवारी १८ - फेब्रुवारी १९ - (फेब्रुवारी महिना)