अमर सिंग (क्रिकेट खेळाडू)
भारताचा क्रिकेट खेळाडू.
(लढा अमरसिंग या पानावरून पुनर्निर्देशित)
लढाभाई नकुम अमर सिंग pronunciation (सहाय्य·माहिती) (४ डिसेंबर १९१० - २१ मे १९४०) हे भारतीय कसोटी क्रिकेट खेळाडू होते.[१] उजव्या हाताचा वेगवान मध्यम गोलंदाज आणि प्रभावी खालच्या फळीतील फलंदाज, अमरसिंग लढा दुसऱ्या महायुद्धापूर्वी भारतासाठी सात कसोटी खेळले. या कारकीर्दीत त्याने २८ विकेट घेतल्या. तो पहिला भारतीय वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू आणि कसोटी कॅप मिळवणारा पहिला भारतीय होता. त्याने भारताच्या पहिल्या कसोटीत कसोटी क्रिकेटमधील भारताचे पहिले अर्धशतकही झळकावले.
चित्र:Amar Singh of India.jpg | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||
व्यक्तिगत माहिती | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
पूर्ण नाव |
लढाभाई नकुम अमर सिंग | |||||||||||||||||||||||||||||||||||||||
जन्म |
४ डिसेंबर, १९१० राजकोट, गुजरात, ब्रिटिश भारत | |||||||||||||||||||||||||||||||||||||||
मृत्यु |
२१ मे, १९४० (वय २९) जामनगर, गुजरात, ब्रिटिश भारत | |||||||||||||||||||||||||||||||||||||||
फलंदाजीची पद्धत | उजव्या हाताचा | |||||||||||||||||||||||||||||||||||||||
गोलंदाजीची पद्धत | उजवा हाताने जलद-मध्यम | |||||||||||||||||||||||||||||||||||||||
भूमिका | अष्टपैलू | |||||||||||||||||||||||||||||||||||||||
संबंध | लढा रामजी (भाऊ) | |||||||||||||||||||||||||||||||||||||||
आंतरराष्ट्रीय माहिती | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||
राष्ट्रीय बाजू |
| |||||||||||||||||||||||||||||||||||||||
कसोटी पदार्पण (कॅप १) | २५ जून १९३२ वि इंग्लंड | |||||||||||||||||||||||||||||||||||||||
शेवटची कसोटी | १५ ऑगस्ट १९३६ वि इंग्लंड | |||||||||||||||||||||||||||||||||||||||
कारकिर्दीतील आकडेवारी | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, ९ मे २०२० |
कारकीर्द
संपादनआंतररष्ट्रीय सामने
संपादनकसोटी सामने
आंतररष्ट्रीय कसोटी कारकीर्द १९३२-१९३६ | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
सामना क्र. | डाव | धावा | बळी | विरुद्ध | दिनांक | नोंदी | ||
१ | २ | ५६ | ४ | इंग्लंड | २५ जून १९३२ | पहिला सामना आणि पहिले अर्धशतक | ||
२ | २ | १ | २ | इंग्लंड | १५ डिसेंबर १९३३ | |||
३ | २ | २८ | ४ | इंग्लंड | ५ जानेवारी १९३४ | |||
४ | २ | ६४ | ८ | इंग्लंड | १० फेब्रुवारी १९३४ | पहिले ५ बळी घेतले | ||
५ | २ | १९ | ८ | इंग्लंड | २७ जून १९३६ | |||
६ | २ | ७५ | ८ | इंग्लंड | २५ जुलै १९३६ | पहिले ५ बळी घेतले | ||
७ | २ | ४९ | ८ | इंग्लंड | १५ ऑगस्ट १९३६ | पहिले ५ बळी घेतले |
संदर्भ
संपादन- ^ "Amar Singh". ESPNcricinfo. 9 May 2020 रोजी पाहिले.
भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|