मुख्य मेनू उघडा

ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा

  • १९२७ - राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.
  • १९४१ - दुसरे महायुद्ध - अ‍ॅडॉल्फ हिटलर हा जर्मन सैन्याचा सरसेनापती बनला.
  • २००२ - व्ही. एन. खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

चौथे शतकसंपादन करा

बारावे शतकसंपादन करा

अठरावे शतकसंपादन करा

विसावे शतकसंपादन करा

एकविसावे शतकसंपादन करा

जन्मसंपादन करा

  • १५५४ - फिलिप विल्यम, ऑरेंजचा राजकुमार
  • १६८३ - फिलिप पाचवा, स्पेनचा राजा
  • १८९४ - कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण (१९६९), रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक (१९३७ - १९४९). अरविंद मिल्स, अशोक मिल्स, अतुल असे अनेक गिरण्या व कारखाने त्यांनी चालू केले. आपल्या गिरण्य़ांत त्यांनी कामगार कल्याणासाठी सहकार संस्था काढल्या.
  • १८९९ - मार्टिन ल्यूथर किंग – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते
  • १९१९ - ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ’ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते
  • १९२७ - समीक्षक व भाषाअभ्यासक वसंत वऱ्हाडपांडे
  • १९४० - सिनेछायालेखक व दिग्दर्शक गोविंद निहलानी
  • १९६९ - नयन मोंगिया भारतीय क्रिकेटपटू
  • १७७८ - मरी तेरीस शार्लट, फ्रांसचा राजा लुई सोळावामरी आंत्वानेतची पहिली मुलगी
  • १९३४ - प्रतिभा पाटील - भारतीय राजकारणी, भारताच्या पहिल्या महिला व १२व्या राष्ट्रपती
  • १९७४ - रिकी पाँटिंग, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू

मृत्यूसंपादन करा

प्रतिवार्षिक पालनसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा