Disambig-dark.svg

व्हॅली फोर्ज ही अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धादरम्यान खंडीय सेनेचे एक मोठी छावणी होती. फिलाडेल्फियापासून २९ किमी (१८ मैल) वायव्येस असलेल्या या छावणीत जनरल जॉर्ज वॉशिंग्टनने आपले सैन्यासह डिसेंबर १७७७ ते जून १७७८ दरम्यान मुक्काम केला होता. १२,००० सैनिकांच्या या सैन्याने हा काळ हलाखीत घालवला. त्यांच्यापैकी अंदाजे २,००० सैनिक रोगराई आणि कुपोषणाला बळी पडले.

Washington and Lafayette at Valley Forge.jpg