पोप अनास्तासियस पहिला

पोप अनास्तासियस पहिला (??-इ.स. ४०१) हा चौथ्या शतकाच्या शेवटी पोप होता.

याच्या बद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही.

मागील:
पोप सिरिसियस
पोप
नोव्हेंबर २७, इ.स. ३९९इ.स. ४०१
पुढील:
पोप इनोसंट पहिला