लिसिनियस

(लिसिनीयस या पानावरून पुनर्निर्देशित)

लिसिनियस (लॅटिन:गैयस व्हॅलेरियस लिसिनियानस लिसिनियस ऑगस्टस; अं. २६३ - इ.स. ३२५) हा रोमन सम्राट होता.

लिसिनियस
रोमन सम्राट
मृत्यू इ.स. ३२५