सलीम युसुफ (७ डिसेंबर, १९५९ - ) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून ३२ कसोटी आणि ८६ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. या यष्टिरक्षक होता आणि उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.

पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
पाकिस्तानच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.