लिओपोल्ड दुसरा (पवित्र रोमन सम्राट)
(लिओपोल्ड दुसरा, पवित्र रोमन सम्राट या पानावरून पुनर्निर्देशित)
लिओपोल्ड दुसरा (जर्मन: Peter Leopold Josef Anton Joachim Pius Gotthard; इटालियन: Pietro Leopoldo Giuseppe Antonio Gioacchino Pio Gottardo; इंग्लिश: Peter Leopold Joseph Anton Joachim Pius Gotthard; ५ मे १७४७, व्हियेना − १ मार्च १७९२, व्हियेना) हा १७६५ ते १७९०० दरम्यान तोस्कानाचा ड्यूक तर १७९० पासून मृत्यूपर्यंत जर्मनी, हंगेरी, क्रोएशिया व बोहेमियाचा राजा व पवित्र रोमन सम्राट होता.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
मागील जोसेफ दुसरा |
पवित्र रोमन सम्राट १७९०-१७९२ |
पुढील फ्रान्सिस दुसरा
|