आयतोल्लाह मोहम्मद बह्र अल-उलुम (अरबी:محمد بحر العلوم: डिसेंबर, १९२७ - ७ एप्रिल, २०१५) हे इराकमधील प्रभावशाली राजकारणी व धर्मगुरू होते.