टायटॅनिक (चित्रपट)
ऑस्कर पुरस्कार मिळालेला चित्रपट.
टायटॅनिक १९९७ सालचा गाजलेला चित्रपट आहे, या चित्रपटाने ६हून अधिक ऑस्कर पुरस्कार मिळवले. १९१२ साली बुडालेल्या एका जहाजाची कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
टायटॅनिक | |
---|---|
दिग्दर्शन | जेम्स कॅमेरोन |
प्रमुख कलाकार |
|
संगीत | जेम्स हॉर्नर |
भाषा | इंग्लिश |
प्रदर्शित | {{{प्रदर्शन तारीख}}} |
विशेष
संपादनजहाज बुडल्याच्या १०० वर्ष नंतर २०१२ मध्ये हा चित्रपट पुन्हा एकदा ३D मध्ये प्रदर्शित करण्यात आला.