वन यिदुओ (देवनागरी लेखनभेद: वन यितुओ, वेन यिदुओ; सोपी चिनी लिपी: 闻一多 ; पारंपरिक चिनी लिपी: 聞一多 ; पिन्यिन: Wén Yīduō; ) (नोव्हेंबर २४, १८९९ - जुलै १५, १९४६) हा चिनी भाषेतील कवी, लेखक होता.

वन यिदुओ
Wen Yiduo.jpg
जन्म नाव वन यिदुओ
जन्म नोव्हेंबर २४, १८९९
हूपै, चीन
मृत्यू जुलै १५, १९४६
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा चिनी
साहित्य प्रकार कविता