मुख्य मेनू उघडा

हूपै (चिनी लिपी: 湖北 ; फीनयिन: Húběi ;) हा चीन देशाच्या मध्य भागातील प्रांत आहे. वूहान येथे हूपैची राजधानी आहे.

हूपै
湖北省
चीनचा प्रांत

हूपैचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
हूपैचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी वूहान
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-HB
संकेतस्थळ http://www.hubei.gov.cn/