मोशे शॅरेड
मोशे शॅरेड (हिब्रू: משה שרת; १६ ऑक्टोबर, १८८६[काळ सुसंगतता?] - जुलै ७, इ.स. १९६५) हा इस्रायल देशाचा दुसरा पंतप्रधान होता. तो दोन वर्षांहून कमी काळ सत्तेवर होता.
मोशे शॅरेड | |
इस्रायलचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ २६ जानेवारी १९५४ – ३ नोव्हेंबर १९५५ | |
मागील | डेव्हिड बेन-गुरियन |
---|---|
पुढील | डेव्हिड बेन-गुरियन |
जन्म | १५ ऑक्टोबर, १८९४ खेर्सन, रशियन साम्राज्य (आजचा खेर्सन ओब्लास्त, युक्रेन) |
मृत्यू | ७ जुलै, १९६५ (वय ७०) जेरुसलेम, इस्रायल |
धर्म | ज्यू |
सही |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत