खेर्सन
खेर्सन (युक्रेनियन: व रशियन: Херсо́н) हे युक्रेन देशामधील खेर्सन ह्याच नावाच्या ओब्लास्तची राजधानी व मोठे शहर आहे. युक्रेनच्या दक्षिण भागात काळ्या समुद्राच्या काठावर वसलेले खेर्सन युक्रेनमधील महत्त्वाचे बंदर व जहाज-बांधणी केंद्र आहे.
खेर्सन Херсо́н (युक्रेनियन), (रशियन) |
||
युक्रेनमधील शहर | ||
खेर्सनमधील वेगवेगळी दृश्ये |
||
| ||
देश | युक्रेन | |
प्रांत | खेर्सन | |
स्थापना वर्ष | इ.स. १७७८ | |
क्षेत्रफळ | १३५.५ चौ. किमी (५२.३ चौ. मैल) | |
लोकसंख्या | ||
- शहर | ३,५८,००० | |
- घनता | २,६०० /चौ. किमी (६,७०० /चौ. मैल) | |
city.kherson.ua |
इस्रायल देशाचा दुसरा पंतप्रधान मोशे शॅरेड ह्याचे खेर्सन हे जन्मस्थान आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- (युक्रेनियन) "अधिकृत दालन". Dnipropetrovsk City Rada (Ukrainian भाषेत). 2009-03-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-06-19 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - (इंग्रजी) "फोटो व माहिती". 2013-08-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-06-19 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य)