यमन (नि:संदिग्धीकरण)
(यमन या पानावरून पुनर्निर्देशित)
या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे. जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा. |
यमन शब्दाचे अनेक अर्थ आहेत.
- राग यमन - भारतीय शास्त्रीय संगीतातील राग.
- यमनचे प्रजासत्ताक - अरेबियाच्या द्वीपकल्पातील एक देश.