२०१३ फ्रेंच ओपन
२०१३ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची ११२ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २६ मे ते ९ जून, इ.स. २०१३ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.
२०१३ फ्रेंच ओपन | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | मे २६ - जून ९ | |||||
वर्ष: | ११२ | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
रफायेल नदाल | ||||||
महिला एकेरी | ||||||
सेरेना विल्यम्स | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
बॉब ब्रायन / माइक ब्रायन | ||||||
महिला दुहेरी | ||||||
येकातेरिना माकारोव्हा / एलेना व्हेस्निना | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
ल्युसी ह्रादेका / फ्रांतिसेक चेर्माक | ||||||
फ्रेंच ओपन (टेनिस)
| ||||||
२०१३ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
विजेते
संपादनपुरूष एकेरी
संपादन रफायेल नदाल ने दाविद फेरर ला 6–3, 6–2, 6–3 असे हरवले.
ही स्पर्धा जिंकून रफायेल नदालने फ्रेंच ओपन विक्रमी ८वेळा जिंकण्याचा विक्रम केला. टेनिसच्या इतिहासामधील एकच ग्रँड स्लॅम स्पर्धा आठ वेळा जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे.
महिला एकेरी
संपादनसेरेना विल्यम्स ने मारिया शारापोव्हा ला 6–4, 6–4 असे हरवले. सेरेना विल्यम्सचे हे दुसरे फ्रेंच ओपन व १६वे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद आहे.
पुरूष दुहेरी
संपादनबॉब ब्रायन / माइक ब्रायन नी मायकेल लोद्रा / निकोलास महुत ना 6–4, 4–6, 7–6(4) असे हरवले.
महिला दुहेरी
संपादनयेकातेरिना माकारोव्हा / एलेना व्हेस्निना नी सारा एरानी / रॉबेर्ता व्हिंची ना 7-5, 6-2 असे हरवले.
मिश्र दुहेरी
संपादनल्युसी ह्रादेका / फ्रांतिसेक चेर्माक नी क्रिस्टिना म्लादेनोविच / डॅनियेल नेस्टर ना 1–6, 6–4, [10–6] असे हरवले.