२०१४ ऑस्ट्रेलियन ओपन
२०१४ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची १०२वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १३ ते २६ जानेवारी दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात खेळवण्यात आली.
२०१४ ऑस्ट्रेलियन ओपन | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | जानेवारी १३ – जानेवारी २६ | |||||
वर्ष: | १०२ | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
स्तानिस्लास वाव्रिंका | ||||||
महिला एकेरी | ||||||
ली ना | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
वूकाश कुबोट / रॉबर्ट लिंडस्टेट | ||||||
महिला दुहेरी | ||||||
सारा एरानी / रॉबेर्ता व्हिंची | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
क्रिस्टिना म्लादेनोविच / डॅनियेल नेस्टर | ||||||
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
| ||||||
२०१४ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
मुख्य स्पर्धा
संपादनपुरुष एकेरी
संपादनस्तानिस्लास वाव्रिंकाने रफायेल नदालला ६–३, ६–२, ३–६, ६–३ असे हरवून ही स्पर्धा जिंकली.
महिला एकेरी
संपादनली नाने डॉमिनिका सिबुल्कोवाला ७–६३, ६–०, असे हरवले.
पुरुष दुहेरी
संपादनवूकाश कुबोट / रॉबर्ट लिंडस्टेटनी एरिक बुटोरॅक / रेव्हन क्लासेन ह्यांना ६–३, ६–३ असे हरवले.
महिला दुहेरी
संपादनसारा एरानी / रॉबेर्ता व्हिंचीनीं इकॅटेरिना माकारोव्हा / एलेना व्हेस्निना ह्यांना ६–४, ३–६, ७–५ असे हरवले.
मिश्र दुहेरी
संपादनक्रिस्टिना म्लादेनोविच / डॅनियेल नेस्टरनीं सानिया मिर्झा / होरिया टेकाऊ ह्यांना ६–३, ६–२ असे हरवले.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2014-03-29 at the Wayback Machine.